10, 12 वी नापास विद्यार्थ्यांच्या पुरवणी परीक्षा ऑक्टोबरमध्ये होणार || Maharashtra SSC-HSC Supplementary Exam-Time Table 2020,

 10, 12 वी नापास विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑक्टोबरमध्ये होणार !

१० वी  १२ वी पुरवणी परीक्षा २०२०:-   

                      महाराष्ट्र राज्य  नुकताच १० वी  १२ वी चा निकाल लागला आहे. त्या मध्ये काही विद्यार्थी हे नापास झाले आहेत तर नापास विद्यार्थी यांची पुरवणी परीक्षा घेण्यची तारीख जाहीर करण्यात आली आहे.त्या पुढील प्रमाणे. 
  मित्रांनो  फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये झालेल्या 10,12 वीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या, आणि (ATKET) एटीकेटी करिता  पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यां यांची  पुरवणी परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे.

 10,12 वीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यां यांच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्र हे  राज्य शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. यानुसार या परीक्षा 6 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत.

 संभाव्य वेळापत्रकानुसार 'अशी' होणार परीक्षा 
  •  १० वी ची परीक्षा  6 ते 23 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.
  •  १२ वी ची परीक्षा 6 ते 29 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.
  • आणि व्यवसाय अभ्यासक्रम असलेल्या विद्यार्थ्या यांची  परीक्षा 6 ते 24 ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येणार आहे. 
  •  १० वी च्या विद्यार्थ्यांची प्रात्याक्षिक, तोंडी व श्रेणी परीक्षा हि 1 ते 23 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.
  •  १२ वी ची  प्रात्याक्षिक, लेखी आणि श्रेणी परीक्षा 1 ते 29 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.
Maharashtra SSC/HSC Supplementary Time Table 2020
आपण संपूर्ण  अधिकृत सरकारी  निर्णय खाली पाहू शकता आणि डाऊनलोड करू शकता.

Maharashtra SSC-HSC Supplementary Exam-Time Table 2020
Maharashtra SSC/HSC Supplementary Time Table 2020
Maharashtra Board of Education's 10th standard results  announced on 27 July 2020. 
        Maharashtra State board result of 2020.  Today board  Maharashtra education has announced  Maharashtra SSC & HSC Supplementary Time Table 2020. Maharashtra SSC supplementary time table 2020 has been published on the official website. you can find  the link below .

How to Apply for the Maharashtra SSC Supplementary Application 2020?

Dear candidates Step by step method to fill Maharashtra SSC & HSC supplementary Application 2020 following step you can apply.

Step 1: You Must Visit the official website of the Maharashtra board- "mahahsscboard.in" 

Step 2: Then Click on the "Maharashtra SSC/HSC Supplementary Exam 2020" link below the "Latest Notification" section.

Step 4: Then Click on "Maharashtra SSC Supplementary Exam Time Table 2020".

Step 5: Download and save the Maharashtra SSC supplementary time table 2020 for future reference.
 खालील लिंक वर क्लिक करा आणि आपला निकाल पहा  10th class result 2020 link is given below click and watch Maharashtra Ssc Results in 2020

  • mahresult.nic.in येथे क्लिक करा.

Post a Comment

0 Comments

close