IBPS मार्फत 4135 जागांसाठी मेगा भरती | IBPS PO Recruitment 2021

 IBPS PO Recruitment 2021|IBPS PO मेगा भरती            आयबीएस पीओ परीक्षा २०२१ याचे नोटीफिकेशन जाहीर केले आहे. या परीक्षा अंतर्गत एकूण ४१३५ रिक्त जागांसाठी भरती घेतली जाणार आहे. देशातील विविध राष्ट्रीयकृत बँका प्रोबेशनरी ऑफिसर मॅनेजमेंट ट्रेनिंग या पदासाठी उमेदवाराकडून अर्ज मागवत आहेत.त्यामुळे जा ही उमेदवारांना या पदासाठी अर्ज भरायचा आहे त्यांच्यासाठी ही पोस्ट नक्कीच खूप फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे ही पोस्ट लक्षपूर्वक वाचावी.

 IBPS PO recruitment 2021:-

Organization Name 

IBPS PO Recruitment 2021

Name Posts

 (पदाचे नाव)

प्रोबेशनरी ऑफिसर (PO)/मॅनेजमेंट ट्रेनि(MT)

Number of Posts 

(एकूण पदे

४१३५


Qualification:- 

कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त

Job Location

INDIA

Last Date

25/10/2021

पगार

---- Watch advertisement for details---

Selection Process

मेरीट लिस्ट नुसार 

वयाची अट

20 ते 30 वर्षे 

  • SC:-679
  • ST:-350
  • OBC:-1102
  • EWS:-404
  • UR:-1600
  • TOTAL :-4135

In this advertisement, IBPS PO Department has Published 4135 Vacancies for probationary officer (PO). 

IBPS PO 2021 for 4135 post apply here

💭 Official Website Click Here / अधिकृत वेबसाइट पहा 

💭 Watch Advertisement / जाहिरात पहा Download Now

💭 Apply Application  Form / ऑनलाइन आवेदन अर्ज कराPost a Comment

0 Comments

close