महाराष्ट्रातील 09 जिल्ह्यातील सैन्य भरती 21 नोव्हेंबर ला परभणीत होणार | Maharashtra Army Bharti 2021 in Parbhani Districts

 महाराष्ट्रातील 09 जिल्ह्यातील सैन्य भरती 21 नोव्हेंबर ला परभणीत होणार | Maharashtra Army Bharti 2021 in Parbhani Districts Total 09 District's Army recruitment organise in Parbhani | पहा संपूर्ण माहिती खाली:-

Indian army maharashtra , army bharti 2020 maharashtra.pune aro army bharti 2021

indian army bharti 2021 date maharashtra Announced

           भारतीय स्थलसेननेच्या (Indian Army Recruitment 2021 for Maharashtra) वतीने महाराष्ट्रातील समोरील जिल्ह्यातील तरुणांना आव्हान:-

1) नंदुरबार

2)हिंगोली

3)जालना

4) नांदेड 

5) बुलडाणा 

6) परभणी 

7) औरंगाबाद 

8) धुळे 

9) जळगाव या जिल्ह्यातील तरुणांकरीता दिनांक १८ नोव्हेंबरपासून खुली सैन्य भरती ( Open Army Bharti 2021 in maharashtra parbhani)आयोजित करण्यात आली आहे.

तेव्हा जे उमेदवार इच्छुक असतील त्यांनी सदरची भरती ला हजर राहावे. महाराष्ट्रातील नंदुरबार, हिंगोली, जालना, नांदेड, बुलडाणा, परभणी, औरंगाबाद, धुळे, जळगाव या जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या तरुणांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे.

Tips:- Candidate must visit to official website of indian army before attending indian army rally of maharashtra.


खुली सैन्य भरतीचा कालावधी ( Open Army Bharti 2021 in maharashtra parbhani date अँड Time)

या खुल्या सैन्य भरती ला दिनांक  नोव्हेंबर 2021पासून सुरूवात होणार आहे व दि. नोव्हेंबर 2021 पर्यंत ही खुली सैन्य भरती (खुली सैन्य भरती = Open Army Recruitment Rally ) केली जाणार आहे.

Maharashtra Indian Army 2021 location:- 

आर्मी भरतीचे ठिकाण :- पोलीस मुख्यालय, परभणी

Maharashtra Parbhani army bharti Locations 

वरील 09 जिल्ह्या मधील खुली सैन्य भरती परभणी या एकाच ठिकाणी वर सांगितलेल्या दिनांकापासून सूरू होणार. सगळ्या जिल्ह्यातील तरुणांच्या भरत्या परभणीतच होनार आहेत. 

 • विविध जिल्ह्यात ही भरती नाही. उदा. बुलडाण्याचा रहिवासी सेल भरतीसाठी परभणीलाच जावे लागेल. 
 •   नोव्हेंबर 2021 रोजी बुलडाणा तरूण यांचीचं भरती होणार आहे.
 • थेट भरती आहे त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्याची गरज नाही. फक्त भरतीच्या ठिकाणी हजर राहायचे आहे.
 • असे  जाहिरातीत दिल्याप्रमाणे नंदुरबार, हिंगोली, जालना, नांदेड, बुलडाणा, परभणी, औरंगाबाद, धुळे, आणि जळगाव हे जिल्हे सोडून इतर जिल्ह्याचा रहिवासी या भरतीत येऊ शकत नाही. जिल्हानिहाय तारखा पुढील  प्रमाणे आहेत.

सूचना:- उमेदवाराने भारतीय सैन्य भरती ची अधिकृत वेबसाईटवर तपासूनच संबंधित ठिकाणी हजार राहावे .

09 जिल्ह्याच्या च्या तारखा पुढीलप्रमाणे (army bharti 2021 maharashtra date) :-

Post पदे : – जनरल ड्युटी सोल्जर, सोल्जर टेक्नीकल, क्लार्क, स्टोअर कीपर (दुकान इ. गोष्टी सांभाळणारा), नर्सिंग सहाय्यक, सोल ट्रेडसमन

Age limit:- वय : – १७.५ – २१ (जनरल ड्युटी साठी) २३ (इतर पदांसाठी)

प्रत्येक पदाची पात्रता, वय आणि शारीरिक प्रमाणे

१. पद जनरल ड्युटी सोल्जर (GD):- –

 • Age वय – १७.५ ते २१ वर्षे
 • Euducation शैक्षणिक पात्रता – इ. १० पास. -दहावीत कमीतकमी ४५% मार्क हवेत. + प्रत्येक विषयात किमान ३३% मार्क पाहिजेत.
शारीरिक चाचणी –
 • उंची – १६८ सेमी
 • वजन – ५० किलोग्रॅम
 • छाती – ७७ सेमी. (फुगवून ५ सेमी जास्त भरायला हवी)

२. सोल्जर टेक्नीकल :- –

 • वय – १७.५ ते २३ वर्षे
 • शैक्षणिक पात्रता – इ. १२ पास. फक्त विज्ञान शाखेतील मुलांनाच चान्स आहे. आर्ट आणि कॉमर्स झालेल्यांसाठी हे पद नाही.
 • => विषय : physics,
 • chemistry, maths, English हे विषय १२ वीला असायला हवेत.
 • शारीरिक चाचणी –
 • उंची – १६७ सेमी
 • वजन – ५० किलोग्रॅम
 • छाती – ७६ सेमी. (फुगवून ५ सेमी जास्त भरायला हवी)

३. सोल्जर क्लार्क/SKT स्टोअर कीपर –
 • वय – १७.५ ते २३ वर्षे

 • शैक्षणिक पात्रता – इ. १२ पास. कोणतीही शाखा चालेल.
 • मार्क – ५०% पाहिजेत. आणि प्रत्येक विषयात किमान ४०% मार्क पाहिजेत. मात्र ही अजून एक अट पहा
 • => विषय : English हा विषय १० वी आणि १२ वीला असायला हवा. तसेच गणित/अकाऊंट/book keeping या तीन पैकी कोणताही एक विषय १० वी आणि १२ वीला असायला हवा.
 •  या दोन्ही विषयांना कमीत कमी ४०% मार्क पाहिजेत.

शारीरिक चाचणी –

 • उंची – १६२ सेमी
 • वजन – ५० किलोग्रॅम
 • छाती – ७७ सेमी. (फुगवून ५ सेमी जास्त भरायला हवी)

४. सोल्जर नर्सिंग असिस्टंट –

 • वय – १७.५ ते २३ वर्षे
 • शैक्षणिक पात्रता –
 • इ. १२ पास. केवळ विज्ञान शाखा चालेल.
 • मार्क – ५०% पाहिजेत. आणि प्रत्येक विषयात किमान ४०% मार्क पाहिजेत.
 • => विषय : physics, chemistry, biology, English
 • शारीरिक चाचणी –
 • उंची – १६७ सेमी
 • वजन – ५० किलोग्रॅम
 • छाती – ७७ सेमी. (फुगवून ५ सेमी जास्त भरायला हवी)

५. सोल्जर ट्रेडस्-मन –

 • वय – १७.५ ते २३ वर्षे
 • शैक्षणिक पात्रता – इ. ८ वी किंवा १० वी पास
 • शारीरिक चाचणी –
 • उंची – १६८ सेमी
 • वजन – ४८ किलोग्रॅम
 • छाती – ७६ सेमी. (फुगवून ५ सेमी जास्त भरायला हवी)
 • टॅटू बाबत महत्वाची सूचना :- –
 • ज्यांच्या शरीरावर परमानंट टॅटू आहेत, त्यांना भरती मध्ये प्रवेश दिला जाणार नाही. मात्र हाताच्या आतल्या भागावर (inner face of arm) किंवा तळहाताच्या मागे (back of palm) जर छोटासा धार्मिक (देवाचा वगैरे) टॅटू/नाव काढला असल्यास तो चालेल.

कागदपत्रे काय काय आणावीत ? Army bharti Maharashtra Documents list :

 • १६ नुकतेच काढलेले पासपोर्ट साईझ फोटो
 • १०/१२ वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र (सनद)
 • रहिवासी प्रमाणपत्र
 • जातीचे प्रमाणपत्र => ओपन मधील मुलांनी सरपंचाचा दाखला आणावा. इतरांनी त्यांना नियमानुसार मिळणारे जात प्रमाणपत्र आणावे.
 • चारित्र्य प्रमाणपत्र (character certificate)
 • शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड
 • सरपंच दाखला
 • पोलीस पाटील दाखला
 • NCC आणि खेळातील प्रमाणपत्रे

FAQ About Maharashtra Army Bharti 2021?

1) what is army bharti 2021 maharashtra online form date ?
Ans:- In Parbhani maharashtra army bharti online form not recommended, direct army bharti . Just attend the maharashtra army bharti in November 2021.

2 ) what is army bharti 2021 maharashtra date?

Ans :- 18 November to 26 November watch details  above in this post.

Post a Comment

0 Comments

close