Download latest arogya vibhag Bharti GR । आरोग्य विभाग भरती लवकरात लवकर घेणेबाबत शासन निर्णय जाहीर दिनांक 2 ऑगस्ट 2022

arogya vibhag bharti latest news,arogya vibhag bharti new update,arogya vibhag bharti news,arogya vibhag bharti latest update,arogya vibhag bharti 2021,arogya vibhag bharti 2022,arogy vibhag bharti update,arogy vibhag bharti,arogy vibhag bharti exam date,arogy vibhag bharti syllabus,arogya vibhag bharti update,arogya bharti documents,arogya vibhag bharti 2022 result,arogy vibhag exam schedule,arogya vibhag bharti latest update today

Good news! arogya vibhag Bharti latest news GR update:-

       खुशखबर आरोग्य विभाग भरती लवकरच होणार त्याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र आरोग्य विभाग मार्फत दिनांक 2 ऑगस्ट 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. सदरचा जीआर आपण या पोस्टमध्ये डाऊनलोड करून संपूर्णपणे सविस्तर वाचू शकता.

आरोग्य विभाग भरती 2022 जिल्हा परिषद निवड मंडळामार्फतचं होणार:-

         मागील वर्षी आरोग्य विभाग भरती मध्ये पेपर फुटीचे प्रकरण झाल्यामुळे तसेच उमेदवारांच्या तक्रारीमुळे कंपन्यांमध्ये बदल करून तसेच सदरची परीक्षा ही जिल्हा परिषद निवड मंडळ मार्फत होणे बाबत शासनाने हा शासन निर्णय पारित केलेला आहे. यापुढे आरोग्य सेवक भरती प्रक्रिया ही जिल्हा निवड समिती मंडळ मार्फत पूर्वीप्रमाणे होणार आहे.

डाउनलोड आरोग्य विभाग भरती लेटेस्ट जीआर:-

     गेल्या वर्षापासून आरोग्य सेवक भरती 2022 करिता 1) आरोग्य सेवक 2) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 3) औषध निर्माता 4) आरोग्य पर्यवेक्षक 5) आरोग्य सेविका या पाच पदांची भरती लवकर लवकर घेण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे आपण तो डाउनलोड करून सविस्तरपणे वाचून घ्यावा.