IBPS PO & IBPS MT Bharti 2022 for 6432 Post's Apply Now

IBPS PO | IBPO MT Recruitment 2022 for  6432 post

IBPS PO/MT Bharti 2022:-

     मित्रानो आपण जर बॅंकिंग क्षेत्रांत नोकरी शोधत असाल तर सदरची पोस्ट आपल्या साठीच आहे . IBPS मार्फत  “प्रोबेशनरी ऑफिसर / मापन प्रशिक्षणार्थी”च्या 6432 पदांसाठी मेगा भरती निघाली आहे. तेव्हा इच्छुक उमेदवार या ठिकाणी आपला आवेदन अर्ज सादर करू शकता.

IBPS भरती 2022:- 

जे उमेदवार या पदासाठी अर्ज भरण्यास इच्छुक आहेत ते उमेदवार दिनांक 02 ऑगस्ट 2022 पासून तर 22 ऑगस्ट 2022 पर्यंत आपला आवेदन अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरू शकतात .

  IBPS भरती मध्ये आपला आवेदन अर्ज सादर करण्यापूर्वी IBPS सांकेतिक स्थळावर प्रसिद्ध जाहिरात सविस्तरपणे वाचून घ्यावी. 

 IBPS बँकिंग निवड संस्था एकूण 6432 पदांची भरती घेणार आहे तेव्हा खालील लिंक्स वरून आपला आवेदन अर्ज सादर करा.

एकूण जागा : 6432 पदे

ठिकाण :- संपूर्ण देशात
पदाचे नाव & तपशील: परिविक्षाधीन अधिकारी / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता: Graduate Degree (Read Ads below)
अर्ज प्रक्रीया:- ऑनलाईन पद्धतीने
शेवटची तारीख :- 22 ऑगस्ट 2022
महत्वाच्या लिंक्स खाली दिलेल्या आहेत:-

तपशील माहिती साठी IBPS याdvertisement PDF । IBPS जाहिरात वाचावी.

 IBPS Recruitment Mega Bharti 2022 released and interested applicants can fill online application by above links.just read IBPS notification before applying the form.