Navaratri Live Darshan Karveer Nivasini Shree Ambabai Mahalaxmi kolhapur

Karveer Nivasini Shree Ambabai Mahalaxmi Kolhapur live Darshan | कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेचे लाईव्ह दर्शन तुमच्या मोबाईलवर घ्या 

Kolhapur mahalaxmi ambabai live darshan

Shri Mahalaxmi live Darshan Kolhapur 2022:-

     भाविक भक्तांनो आज पासून नवरात्री महोत्सव सुरू झालेला आहे तेव्हा आपण विचार करतो की कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेचे दर्शन घ्यावे परंतु काही कारणाने आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही. तर आज तुम्हाला या ठिकाणी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेचे लाईव्ह दर्शन तुमच्या मोबाईलवर घेता येणार आहे. तुम्हाला फक्त खालील दिलेल्या लिंक वर जाऊन कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेचे लाईव्ह दर्शन घ्यायचा आहे.
  आज पासून अंबाबाई दर्शनासाठी भाविकांची गर्दी झालेली दिसत आहे नवरात्री नवदुर्गा उत्सव आजपासून सुरू होत आहे त्यामुळे कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शन साठी भाविक भक्तांच्या रांगा लागलेल्या आहेत. आपण आपल्या मोबाईल वरून आंबाबाई मातेचे दर्शन सहजपणे घेऊ शकता.


    महाराष्ट्र मधील नवरात्री महोत्सवासाठी शक्तिशाली पीठे ही सजली आहेत आणि प्रत्येक मंदिरामध्ये भाविक भक्तांची गर्दी ही दिसत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला वाटते की आज आपण कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेचे दर्शन घेतलं पाहिजे सकाळ सकाळी तुळजाभवानी दर्शन घेतलं पाहिजे सकाळ सकाळी कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेतल्या पाहिजे! तर प्रत्येक भाई भक्तांना आज आपल्या मोबाईलवर उदे ग अंबे उदे असा गजर करून वरील लिंक वर क्लिक करून कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेचे दर्शन घ्यायचा आहे.
   भाई भक्तांनो आपल्या जर सदरची पोस्ट आवडली असल्यास आपल्या आप्तजणांना मित्र मंडळ यांना तयार करणे पाठवायला विसरू नका.

Post a Comment

0 Comments

close