सिम कार्ड ची गरज संपली... आता विना सिम कार्ड बोला.. असं करावं ऍक्टिव्ह!
Jio E-SIM Card: सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये स्मार्टफोन मध्ये वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी दिसत आहेत. अँड्रॉइड फोन मध्ये फोर जी सिम कार्ड वापरण्याची आता गरज नाही फिजिकल सिम कार्ड ची सुद्धा गरज नाही. जिओ कंपनीने आणले ई- सिम कार्ड.
E-SIM कार्ड म्हणजे नेमकं काय आहे भाऊ? What Is E-Sim Card?
"ई -सिम कार्ड म्हणजे एक वर्चुअल नंबर असेल जमाई तुम्हाला फिजिकल सिम कार्ड टाकण्याची गरज पडणार नाही" याला एक प्रकारचा आपण ऑनलाईन नंबर सुद्धा म्हणू शकतो.
सध्या आपण आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये फिजिकल सिम कार्ड वापरत असतो. फिजिकल सिम कार्ड म्हणजे ज्या सिम कार्ड ला आपण हाताने काढू शकतो. दुसऱ्या कंपनीचे सिम कार्ड टाकू शकतो. परंतु सध्या भारतामध्ये eSIM कार्डचा वापर वाढलेला दिसत आहे. ई -सिम कार्ड वापर करीत असताना त्याचे खूप सारे फायदे मिळत आहेत.
आता सिम कार्ड ची गरज संपली?
Jio, Airtel, VI या टेलिकॉम कंपन्या ंनी आता सिम कार्ड ला वापरण्याची परवानगी दिली आहे. परंतु E-SIM चा वापर केवळ त्याच हँडसेट डिवाइस मध्ये केला जाऊ शकतो जो ई सीम सोबत कम्फर्टेबल आहे. जर तुम्हाला आपले फिजिकल कार्ड सिम मध्ये कन्व्हर्ट करायचे असेल तर तुम्हाला खालची सोपी टिप्स वापरावी लागेल.
JIO वर eSIM असं ऍक्टिव्हेट करावे लागेल. How to active Jio E-SIM?
- सर्वप्रथम तुमचा अँड्रॉइड डिव्हाइस हा जिओ इ सिम सोबत कंपेटेबल आहे की नाही हे तुम्हाला जिओ कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन चेक करावे लागेल.
- जिओ कंपनीच्या वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
- त्यानंतर सेटिंग ओपन करा नंतर आपला आय एम ई आय (IMEI) आणि (EID) ई आयडी नंबर चेक करण्यासाठी अबाउट टॅब करा.
- आता ऍक्टिव्ह जिओ सिम आपल्या अँड्रॉइड डिव्हाइसवरून GETESIM 32 अंकाच्या EID 15 अंकाला IMEI 199 वर एसएमएस पाठवावा लागेल.
- आता तुम्हाला 19 अंकाचा ई सिम नंबर आणि तुमचे ई सिम प्रोफाइल कॉम्प्लिकेशन डिटेल रिसिव्ह होईल.
- त्यानंतर परत तुम्हाला 1999 वर एक एसएमएस करावा लागेल त्यामध्ये मेसेज करा की, SIMCH 19 अंक eSIM नंबर वर येईल.
- त्यानंतर तुम्हाला दोन तासानंतर इ सिम प्रोसेसिंग संबंधी काही अपडेट मिळवल्या जातील.
- त्यानंतर मेसेज मिळाल्यानंतर 183 वर 1 पाठवून स्पष्ट करा
- त्यानंतर तुम्हाला जिओ कंपनीकडून जिओ नंबर वर एक कॉल केला जाईल. त्यानंतर तुम्हाला 19 अंकाचे ई सिम नंबर शेअर करायला सांगितले जाईल.
- त्यानंतर तुम्हाला लगेच नवीन E-SIM संबंधित एक इन्फॉर्मेशन मेसेज करण्यात येईल.
जर आपण जिओ कंपनीच्या या नवीन सर्विस ला ऍक्टिव्हेट करून ई सिम कार्डचा वापर करण्यास इच्छुक असाल तर वरील दिलेल्या प्रोसेस स्टेप बाय स्टेप करा त्यानंतर तुम्हाला ई सिम कार्ड मिळेल.
Benefits of Jio eSIM ?
- No extra device for an additional number-Just activate your eSIM, and you get an additional phone number on your device. With that, you have separate business and personal numbers on the same phone.
- A world of convenience at your fingertips-Allows quick and easy activation, offers dual SIM support, and enables seamless switch between your mobile numbers, all in a matter of a few taps.
- Hassle-free, stress-free, and eco-friendly too- Since you don’t have to fetch a physical SIM card and stress over fixing it in the slot, eSIM not only saves time and effort but also reduces your carbon footprint.
How to use Jio eSIM on your device?
तुम्ही एकतर तुमचे विद्यमान फिजिकल सिम eSIM मध्ये रूपांतरित करू शकता किंवा SMS द्वारे तुमचे Jio eSIM एका डिव्हाइसवरून दुसर्या डिव्हाइसवर हस्तांतरित करू शकता. प्रथम, आपल्या डिव्हाइसची Jio eSIM सुसंगतता आणि प्रोफाइल कॉन्फिगरेशन प्रक्रिया त्वरित तपासण्यासाठी त्याची निवड करूया.
Key points to remember while activating Jio eSIM
- For activating Jio eSIM, make sure you have registered your Email ID to your Jio number.
- Before you proceed to configure your phone, make sure your phone is connected to a mobile network or Wi-Fi.
- Do not select the ‘Remove Data Plan’ or ‘Erase Plan’ option in device settings, as it will permanently delete the eSIM profile.
- If it gets removed unknowingly or accidentally, visit your nearest Jio Store, Reliance Digital, or Jio retailer with Proof of Identity and a photograph for the SIM swap process.
- The Activation Code is unique and is applicable for just one-time use on only one device.
What is Jio e-SIM (embedded SIM):
Jio e-SIM (embedded SIM) is a type of SIM card that is directly embedded within a smartphone or other mobile device. It is a digital SIM that does not require a physical SIM card to be inserted into the device. Jio e-SIM is offered by Reliance Jio, an Indian telecommunications company.
With a Jio e-SIM, users can activate their Jio mobile connection without the need for a physical SIM card. Users can download and install the Jio e-SIM profile on their e-SIM compatible device, and activate the SIM through the device's settings.
Jio e-SIM offers several benefits, including the ability to switch between multiple networks without having to physically switch SIM cards, and the convenience of not having to worry about losing or damaging a physical SIM card.
It is important to note that not all devices are compatible with e-SIM technology, and users should check with their device manufacturer to see if their device supports e-SIM functionality. Additionally, not all mobile network operators offer e-SIM services, so users should check with their service provider to see if e-SIM is available
0 Comments
Thanks For Comment