ब्रेकिंग न्यूज : या तारखेला लागणार 10वी चा निकाल SSC Result 2023 पहा तारीख आणि वेळ...
Maharashtra SSC 10th Result 2023
सर्वप्रथम बारावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन! महाराष्ट्र स्टेट बोर्ड च्या बारावीचा निकाल लागला आहे. मागच्या वर्षी प्रमाणेच या वर्षी सुद्धा कोकणातील विद्यार्थ्यांनी बाजी मारलेली आहे. 25 मे रोजी दुपारी दोन वाजता पासून बारावीचा निकाल हा पाहता आला. आता पालकांना आणि विद्यार्थ्यांना दहावीच्या निकाला ची आतुरता लागलेली आहे तेव्हा दहावीचा निकाल हा पुढील महिन्याच्या म्हणजेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागेल अशी बातमी मिळत आहे.
महाराष्ट्र स्टेट बोर्ड दहावीची परीक्षा दोन मार्च ते पंचवीस मार्चच्या दरम्यान झाली होती आता या परीक्षेचा निकाल उत्सुकता पालकांना आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना लागली आहे दहावीचा निकाल पाहण्यासाठी आपण खालील शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरून पाहू शकता.
महाराष्ट्र राज्य परिषदेच्या
१ . अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा 👈👈👈👈🌐
२. mahahsscboard.in 👈👈👈👈🌐
Maharashtra government.
- mahresult.nic.in
- results.gov.in
- www.hscresult.mkcl.org
- www.maharashraeducation.com
निकाल पाहण्यासाठी तुम्ही वेबसाइटला भेट देऊ शकता. वरीलपैकी कोणत्याही वेबसाईटवर जाऊन तुम्ही आपला निकाल चेक करू शकता.
महत्वाची लिंक:-
👉 फक्त १० वी पास पोस्ट ऑफीस डाक विभाग १२ हजार ८२८ जागा येथे जाहिरात पहा व अर्ज करा
10 वी निकाल या दिवशी लागणार ?
महाराष्ट्र शिक्षण मंडळ, मार्फत इयत्ता 10वीच्या निकालाची माहिती देण्यात आली होती, की 10वीचा निकाल 10 जूनला जाहीर होणार आहे तेव्हा पालकाची आतुरता वाढतांना दिसत आहे .२५ मे ला 12वी चा निकाल जाहीर झाला आहे. दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.
दहावीचा निकाल कसा पाहायचा? How can I check my 10th result in Maharashtra?
महाराष्ट्र राज्य परिषदेच्या दहावीच्या निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना ं पुढील महत्त्वाच्या गोष्टी आवश्यक आहेत.
- सर्वप्रथम विद्यार्थ्यांना वरील पैकी एका वेबसाईट जावे लागेल.
- दहावीच्या विद्यार्थ्यांचा रोल नंबर
- दहावीच्या विद्यार्थ्यांच्या आईचे नाव
- कॅपच्या म्हणून तुम्हाला बेरीज किंवा वजाबाकी असा ऑप्शन दिसेल त्या ठिकाणी त्याचे उत्तर नमूद करावे लागेल.
- आता तुम्हाला स्क्रीनवर तुमचा दहावीचा निकाल दिसेल तो तुम्ही प्रिंट काढू शकता किंवा पीडीएफ मध्ये सुद्धा करू शकता
एसएमएस द्वारे दहावीचा निकाल कसा तपासायचा? How can I check my 10th result by SMS in Maharashtra?
- इंटरनेट शिवाय दहावीचा निकाल पाहण्यासाठी शासनाने सुविधा दिलेली आहे ती म्हणजे एसएमएस द्वारे आपण ssc result आपला निकाल पाहू शकतो
- आपल्या फोनचा मेसेंजर sms ॲप्लिकेशन उघडा
- एक नवीन संदेश तयार करा create new SMS
- आता याप्रमाणे आपला मेसेज तयार करा MHSSC [स्पेस] रोल नंबर
- आणि सदरचा एसएमएस हा 57766 वर पाठवा
- आता काही सेकंद प्रतीक्षा करा तुमच्या मोबाईलचा मेसेज मध्ये आपल्या पाल्याचा दहावीचा निकाल तुम्हाला मिळेल.
- अशाप्रकारे तुम्हाला इंटरनेट शिवाय तुमच्या मोबाईलवर तुमच्या महाराष्ट्र SSC 2023 च्या निकालासह एक SMS प्राप्त होईल.
0 Comments
Thanks For Comment