राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित झाला अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय !

 महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित!

#GR, #Shasan nirnay, #state employee, #state employee shasan nirnay, #राज्य कर्मचारी, #राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी, #शासकीय कर्मचारी शासन निर्णय, #शासन निर्णय

Maharashtra Government gr 2023 :

     सदर शासन निर्णय हा सन 2023-24 या आर्थिक वर्षातील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी निधीचे वितरण करण्यात आलेले आहेत.

महत्वाचे शासन निर्णय

   जिल्हा परिषदेंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनांवरील रुपातंरीत नियमित अस्थायी (सीआरटी) आस्थापनेवरील कार्यरत पात्र कर्मचा-यांच्या वेतनासाठी शासनाकडून जिल्हा परिषदेला अनुदान देण्याचा धोरणात्मक निर्णय मंत्रीमंडळाने दिनांक १७ नोव्हेंबर, २०२२ च्या बैठकीमध्ये घेतला असून त्यानुषंगाने दिनांक ३० जानेवारी, २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनासाठी संबधित जिल्हा परिषदांना संदर्भाधीन (३) ते (९) येथील शासन निर्णयान्वये रु.१५.३२ कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. या जिल्हा परिषदांनी आतापर्यंत केलेला खर्च विचारात घेऊन कार्यरत कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनासाठी या जिल्हा परिषदांना पुढील निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन विचाराधीन आहे.
 जिल्हा परिषदेमधील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या रुपांतरीत नियमित अस्थायी (सीआरटी) आस्थापनेवरील कार्यरत कर्मचा-यांच्या सन २०२३-२४ या अर्थिक वर्षातील नियमित वेतनासाठी पुढील जिल्हा परिषदांना २२१५१९१४ या लेखाशिर्षांतर्गत ३६, सहायक अनुदाने (वेतन) या उद्दीष्टाखाली एकूण रुपये १,५१,००,०००/- (अक्षरी रुपये एक कोटी एक्कावन लाख फक्त) इतके अनुदान वितरीत करण्यात येत आहे.
Maharashtra state government GR
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३१२२७११०३३०९०२८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments

close