NCL Bharti 2024 | नॉर्थर्न कोलफील्ड्स लिमिटेड Northern Coalfields Limited

 NCL Bharti 2024 | नॉर्थर्न कोलफील्ड्स लिमिटेड Northern Coalfields Limited 

Ncl bharti 2024 sarkari result Ncl bharti 2024 date Ncl bharti 2024 apply online ncl career ncl official website ncl recruitment 2024 apply online ncl recruitment 2024 notification ncl singrauli

नॉर्थर्न कोलफील्ड्स लिमिटेड भरती 2024 :

आपण नॉर्थर्न कोलफील्ड्स लिमिटेड (Northern Coalfields Limited) मध्ये नोकरी करण्यास एछुक असाल तर ही जाहिरात तुमच्या करीता आहे.  नॉर्थर्न कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 150 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक  05 फेब्रुवारी 2024  आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

NCL Bharti 2024 : 

       NCL's full form is Northern Coalfields Limited, which has announced recruitment for 150 vacant posts. NCL Bharti 2024 official advertisement has been published on www.nclcil.in or you can also scroll down this post and download from the given link.

Northern Coalfields Limited 2024 Details:

पद क्रमांक

पदांचे नाव

जागा

1

असिस्टंट फोरमन (E&T) (प्रशिक्षणार्थी) ग्रेड-सी / Assistant Foreman (E&T) (Trainee) Grade-C

09

2

असिस्टंट फोरमन (मेकॅनिकल) (प्रशिक्षणार्थी) ग्रेड-सी / Assistant Foreman (Mechanical) (Trainee) Grade-C

59

3

असिस्टंट फोरमन (इलेक्ट्रिकल) (प्रशिक्षणार्थी) ग्रेड-सी / Assistant Foreman (Electrical) (Trainee) Grade-C

82

Eligibility Criteria For NCL Bharti 2024


पद क्र.

शैक्षणिक पात्रता 

1

01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 

02) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा

2

01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 

02) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

3

01) पदवीधर 

02) संबंधित क्रीडा पात्रता.

4

01) 10वी परीक्षा उत्तीर्ण

 02) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

उमेदवारसाठी महत्वाच्या सूचना - 

👉वयाची अट : 05 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट,      OBC - 03 वर्षे सूट]

👉 शुल्क :47,330.25/- रुपये.

👉 वेतनमान (Pay Scale) : 18,000/- रुपये ते 1,42,400/- रुपये.

👉 नोकरी ठिकाण : मध्य प्रदेश & उत्तर प्रदेश

👉 ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

👉 जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

👉 Official Site : www.nclcil.in

How to Apply For NCL Recruitment 2024

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.nclcil.in/detail/173457/recruitment या वेबसाईट करायचा आहे.

  • सदारचा अर्ज हा फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील याची दक्षता घ्यावी.

  • उमेदवार यांनी ऑनलाईन अर्ज हा अंतिम दिनांक 05 फेब्रुवारी 2024 पूर्वी करणे आवश्यक आहे.

  • उमेदवार यांनी सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात डाउनलोड करून वाचून घ्यावी व नंतर अर्ज करावा.

  • अधिक माहिती www.nclcil.in या वेबसाईट वर दिलेली आहे.


काही महत्त्वाच्या लिंक्स:

काही महत्त्वाच्या लिंक्स

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

ब्लॉग राईटर :- अश्विनी चौधरी

Post a Comment

0 Comments

close