शासन निर्णय दिनांक 01 जुलै 2021 पासून थकबाकी देण्याचे आदेश!

 महाराष्ट्र राज्य कर्मचारी यांच्याकरिता दिवाळीपूर्वी महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक 01 जुलै 2021 पासून थकबाकी देण्याचे आदेश!


         महाराष्ट्र राज्य महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळातील नियमितपणे आस्थापनेवर कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी तसेच कर्मचारी यांना दिनांक एक जुलै 2021 पासून सातवा वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी प्रदान करणेबाबत च्या शासन निर्णयांमध्ये नमूद अटी शर्ती ना दिन लावून मान्यता देण्यात आलेली आहे. महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळातील एकूण 14 पदे कार्यरत आहेत सदर पदानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यासाठी आज दिनांक 11 ऑक्टोंबर 2022 रोजी शासन निर्णय पारित करण्यात आलेला आहे तो खालील प्रमाणे.

  

Post a Comment

0 Comments

close