दिवाळी सणासाठी 05 व्यवसाय कल्पना | best seasonal business in india

दिवाळीनिमित्त हे 05 छोटे व्यवसाय करा आणि वर्षभराच्या खर्च काढा! Best 05 Diwali Business Ideas 2022

diwali business ideas in hindi all season business ideas in india best seasonal business in india seasonal business ideas
         दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे आणि अनेक लोक या हंगामात प्रचंड पैसा कमावतात. या पोस्टमध्ये, मी तुम्हाला दिवाळी सणासाठी 05 व्यवसाय कल्पना देईन. या दिवाळी बिझनेस आयडियाजमधून तुम्ही वर्षभर पैसे कमवू शकता.
    आता आपण व्यवसाय क्रमांक 02 ते 05 पाहूया .......

2) दिवाळी फटाके विक्री (crackers business in diwali Festival)

    दिवाळी सण म्हटलं तर फटाके आलेच असे कोणतेच घर नाही की ज्यामध्ये फटाके फोडल्या जात नाहीत फटाके फोडून लोक आपला आनंद व्यक्त करताना दिसतात. 
      आता भारतामध्ये दक्षिण भागामध्ये चेन्नई बाजूला शिवाकाशी नावाचं शहर आहे त्या शहरांमध्ये फटाके धरणाच्या कंपन्या आहेत किंवा उत्तर भारतामध्ये दिल्लीसाठी सुद्धा या कंपन्या आहेत आपण याचा शोध घेऊन त्या ठिकाणी जाऊन स्वतः होलसेल दरामध्ये फटाके खरेदी करून आपला फटाके विक्रीचा व्यवसाय सुरू करू शकता (crackers business profit).
  फटाक्यावर छापील किंमत आणि मूळ किंमत यामध्ये बरीच तफावत असते त्यानुसार तुम्ही ग्राहकांना सूट देऊन मोठ्या प्रमाणात फटाके विकू शकता आणि आपला प्रॉफिट बुक करू शकता.

3) पणत्या बनवणे किंवा विकणे (Soil Lamp Making & Selling Business): 

   दिवाळी सणामध्ये पण त्याला दारोदारी लक्ष्मी येईल आपल्या घरी या म्हणीप्रमाणे प्रत्येक घरामध्ये दारोदारी पणत्या लावल्या जातात त्यामुळे दिवाळीच्या काळामध्ये पण त्या विक्रीला फार मोठा स्कोप असतो. आपण एखाद्या पारंपारिक कुंभाराला भेट देऊन त्यांच्याकडून होलसेल मध्ये पण त्या विकत घेऊ शकता आणि ते बाजारामध्ये विकू शकता. जर आपण स्वतः हे काम करू शकाल तर उत्तमच त्यामध्ये वेगळ्या नक्षीकाम करून वेळ डिझाईन वेळी रंग देऊन तुम्ही सदरच्या पणत्या माफक दरामध्ये लोकांना देऊन चांगली कमाई करू शकता.

4) उटणे हार फुल पाणी विकणे

   दिवाळी सणामध्ये उटणे करून विकणे किंवा होलसेल दरामध्ये उटणे घेऊन ते सुद्धा तुम्ही बाजारपेठेमध्ये जाऊन किंवा गावागावात जाऊन विकू शकता.
   त्याचप्रमाणे हार फुले बनवून किंवा झेंडूची फुले होलसेल मध्ये विकत घेऊन सुद्धा तुम्ही बाजारपेठेमध्ये किंवा प्रत्येक गावात जाऊन विकू शकता.

5) दिवाळी फराळ विक्री (diwali faral business)

    दिवाळी सण हा विविध फळांचा सन आहे. फराळ आणि मिठाईशिवाय दिवाळी साजरी होऊ शकत नाही. तुम्ही असा व्यवसाय सुरू करू शकता जिथे तुम्ही निरोगी स्नॅक्स आणि मिठाई बनवू शकता आणि विकू शकता. बाजारात स्नॅक्स आणि मिठाई विकणारे बरेच लोक आहेत परंतु ते निरोगी नाहीत परंतु आपण ते करू शकता आणि त्यातून चांगले पैसे कमवू शकता.

तुम्ही तिळाचे लाडू, ड्रायफ्रूट लाडू आणि तळलेले नसलेले स्नॅक्स यासारखे आरोग्यदायी स्नॅक्स आणि मिठाई विकू शकता.

तुम्ही यूट्यूब आणि गुगलवर हेल्दी स्नॅक्स आणि मिठाईची रेसिपी जाणून घेऊ शकता. दिवाळीचा फराळ प्रत्येकालाच खायचा असतो पण सर्वांनाच ते बनवता येत नाही आणि म्हणूनच असे लोक बाजारातून दिवाळीचा फराळ विकत घेतात.

तेव्हा वरील पैकी कोणता व्यवसाय तुम्ही करू शकता तो ठरवा आणि लगेच कामाला लागा. 
शासकीय निर्णय - सरकार योजना/ Business Ideas करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

No comments:

Post a Comment

Thanks For Comment