फक्त 8 वी पास वर पोस्ट ऑफिस मध्ये भरती 2022 | India Post Bharti 2022
महत्त्वपूर्ण सूचना:-
- भारतीय डाक विभाग भरती 2022 मध्ये अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वरील जाहिरात डाऊनलोड करून सविस्तर वाचून समजून घ्यावी त्यानंतरच अर्ज करावा.
- अभिनंदन सादर करताना शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक वाचावी त्यानंतर अर्ज करावा.
- भरती प्रक्रिया कोणत्या प्रकारे होणार आहे याची सुद्धा खात्री करावी आणि त्यानंतर आपला अर्ज सादर करावा.
अर्ज पाठवण्याचा पत्ता खाली देण्यात आला आहे.
"The Senior Manager (JAG), Mail Motor Service, No. 37, Gream Road, Chennai - 600 006" या पत्यावर अर्ज पाठवावा.
शासकीय निर्णय - सरकार योजना/ Business Ideas करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
No comments:
Post a Comment
Thanks For Comment