तुमच्या पॅन कार्डवर कोणी कर्ज घेतलंय का? जाणून घ्या ‘या’ सोप्या पद्धतीने…

तुमच्या पॅन कार्डवर कोणी कर्ज घेतलंय का? जाणून घ्या ‘या’ सोप्या पद्धतीने…

pan card,pan card se loan kaise check kare,pan card se loan kaise le,pan card loan,pan card loan apply,pan card loan kaise le,pan card se loan kaise len,pan card se loan kaise le 5000,how to check loan on pan card online,how to check loan details on pan card,how to check all loans on pan card,pan card se loan kaise le 2022,pan card loan check,pan card loan apply online,pan card se loan kaise le 2000,pan card se loan kaise le 10000
  • सर्वप्रथम तुम्हाला www.CIBIL.com या वेबसाईटवर जावे लागेल
  • त्यानंतर तुम्हाला (Get your CIBIL score) सिबिल स्कोर या पर्यावरणातील क्लिक करायला लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला सदस्यता योजना यावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला एक फॉर्म येईल त्यामुळे तुमची जन्मतारीख ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरावा लागेल.
  • आता तुमचा लॉगिन आयडी पासवर्ड तयार करा
  • प्रकारात इन्कम टॅक्स हा पर्याय निवडा.
  • आता तुमचे पॅन कार्ड नंबर टाकायचे आहे आणि व्हेरिफाय करायचे आहे.
  • नंतर विनंती केलेली माहिती भरा आणि फी सुद्धा भरायची आहे.
  • त्यानंतर ओटीपी आणि पासवर्ड ने आपले आयडी लॉगिन करायचे आहे
  • तुमची आयडी लॉगिन झाल्यानंतर सिबिल फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर तपासता येईल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या पॅन कार्ड किती लोन घेतलेला आहे हे स्पष्ट दिसेल.
दुसरी पद्धत Form 26A तपासा
 Form 26A मार्फत तुम्ही पॅन कार्ड कर्ज घेतले किंवा नाही सुधा तपासू शकता. आयकर विभागामार्फत फॉर्म 26 अ म्हणजेच ॲनिमल टॅक्स स्टेटमेंट प्रकाशित करण्यात येते त्यावर आपला लोन स्टेटस तुम्ही तपासू शकता. यामध्ये तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न रेकॉर्ड तसेच तुमच्या पॅन कार्डवर आर्थिक व्यवहार चा तपशील दिसेल.

ऑनलाइन फसवणूक करून कर्ज घेतल्यास घ्यावयाची खबरदारी?

जर तुम्हाला तुमच्या पॅन कार्ड वर तुमच्या माहितीशिवाय किंवा परवानगीशिवाय लोन घेतलेला असेल तर तुम्ही आयकर विभागाकडे तक्रार करू शकता.

इन्कम टॅक्स विभागाकडे तक्रार करण्यासाठी येथे क्लिक करा

तिसरी पद्धत : 

ज्या व्यक्तींना ऑनलाईन पद्धत समजत नसेल त्यांनी बँकेमार्फत सिबिल स्कोर कसे तपासावे?

तुमच्या पॅन कार्ड अंतर्गत कर्ज वितरित केले गेले आहे की नाही हे तपासण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासणे. 

यावर सोपा मार्ग म्हणजे आपण आपल्या बँक व्यवस्थापक असे संपर्क साधून आपले सिबिल स्कोर तपासून घ्यावे जेणेकरून आपल्याला आपल्या पॅन कार्ड कोणी कर्ज घेतलेले आहे तात्काळ आणि लगेच कळेल.

How do I resolve such a fraud on my PAN card? 

माझ्या पॅन कार्डवरील अशा फसवणुकीचे निराकरण कसे करावे?

तुम्हाला तुमच्या शहरातील सायबर क्राइम सेलकडे तत्काळ तक्रार नोंदवावी लागेल. तसेच, तुमच्या रेकॉर्डमधून फसवणूक कर्ज काढून टाकण्यासाठी तुमच्या क्रेडिट ब्युरोला कळवावे लागेल वरील चार क्रेडिट ब्युरो दिलेले आहेत त्यांना संपर्क करून तुम्ही आपली फसवणूक होऊन पॅन कार्ड वरील तुमचा बोजा कमी करण्यासाठी सांगू शकता.

माझ्या पॅन कार्डचा कोणी गैरवापर करून कर्ज मिळवू शकतो का?

होय, फसवणूक करणारे तुमचे पॅन कार्ड वापरू शकतात आणि काही झटपट कर्ज अॅप्सवर कर्ज मिळवू शकतात.

 आपल्या पॅन कार्डचा कोणी गैरवापर केला आहे का किंवा दुसरे व्यक्ती तिच्यावर कर्ज घेतलेले आहे का हे आपल्याला कळतं.

जर तुमच्या पॅन कार्ड कोणी कर्ज घेतलेला असेल तर तुम्ही खालील लिंक वर जाऊन त्याबद्दल तक्रार करू शकता.

तक्रार करण्यासाठी येथे क्लिक करा

शासकीय निर्णय - सरकार योजना/ Business Ideas करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Post a Comment

0 Comments

close