केंद्र सरकारच्या प्रमाणे राज्य शासनाने महागाई भत्ता मध्ये ०९ टक्के केली वाढ GR निर्गमित! दिनांक 21 नोव्हेंबर 2022
केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापणानुसार दिनांक 01 जुलै 2022 पासून लागू करण्यात आलेली 9% टक्के (203% ते (212%) महागाई भत्तेतील (dearness allowance) वाढव व ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील दिनांक 01 जानेवारी 2016 पूर्वी सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना लागू राहील.
त्यानुसार आता महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील दिनांक 1 जानेवारी 2016 पूर्वी सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना एक जून 2022 पासून 212 टक्के दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील. सदर महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी.
No comments:
Post a Comment
Thanks For Comment