महाराष्ट्रात पोलीस अधीक्षक दर्जांच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या आदेश निर्गमित.. IPS officer transfer order government reservation

 IPS officer transfer order government reservation महाराष्ट्रात पोलीस अधीक्षक दर्जांच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या आदेश निर्गमित दिनांक 20 सप्टेंबर 2022

IPS officer transfer 2022  latest GR

IPS officer transfer order 2022 : 

        महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चा 22 यांच्या कलम 22 न या मधील तरतुदीनुसार पुढील तक्त्यातील स्तंभ दोन मध्ये नमूद भापोसे/ रापोसे अधिकाऱ्यांची स्तंभ तीन मध्ये नमूद पदावरून स्तंभ चार मध्ये निर्दिष्ट पदावर याद्वारे बदलीने पदस्थापना करण्यात येत आहे. तुमच्या जिल्ह्याचा नवीन SP पोलिस अधीक्षक कोण??

Download Latest Maharashtra IPS Transfer Order 2022 here

हा शासन आदेश पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक एक यांच्या शिफारशींचा यथायोग्य विचार करून आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम यांच्या कलम 22 नो मध्ये निधीस्त्र प्राधिकार यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात आलेला आहे.

अशाच प्रकारच्या लेटेस्ट शासन निर्णय शासकीय योजना गोरमेंट रिझर्वेशन अपडेट करता आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

No comments:

Post a Comment

Thanks For Comment