Loan Recovery Rules : बँकेचे हप्ते थकले आहेत का? काळजी करू नका! कर्जदाराला आरबीआयने दिले महत्त्वाचे अधिकार!..
Bank loans recovery rules: आपण या लेखामध्ये बँकेचे हप्ते थकले असल्यास आरबीआयने कर्जदाराला दिलेले महत्त्वाचे अधिकार पाहत आहोत ते पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतील.
१) बँकेने ही चूक केल्यास तक्रार नोंदवा:-
- प्रत्येक बँकेला आपले कर्ज वसूल करण्यासाठी विशिष्ट अधिकार देण्यात आलेले आहेत.
- बँकेने कर्जदाराला दिलेले कर्ज वसूल करताना काही नियम व अटी देखील लागू करण्यात आलेले आहेत.
- कोणतीही बँक बँकेचे कर्ज वसूल करताना या नियमाचे उल्लंघन करू शकत नाही.
- उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या बँकेचे काही हप्ते भरले नाहीत तर बँक त्याच्या कार्यासाठी तुम्हाला सकाळी ०७ ते संध्याकाळी ०७ याच वेळेमध्ये कॉल करू शकते.
- बँकेची कर्मचारी याच वेळेमध्ये तुमच्या घरी बँक लोनसाठी चौकशी करू शकतात.
- जर तुम्हाला सकाळी सात वाजताच्या पूर्वी किंवा संध्याकाळी सात वाजताच्या नंतर कॉल केला किंवा बँकेतील एखादा कर्मचारी तुमच्या घरी आला तर त्यांच्याविरोधात तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार देऊ शकता.
२) गैरवर्तन करण्याचा अधिकार नाही
- कोणत्याही बँकेचा अधिकारी किंवा कर्मचारी तुमच्याकडून घेतलेले कर्ज वसूल करताना तुमच्या सोबत गैरवर्तन करू शकत नाही.
- जर तुम्ही एखादी कर्ज घेतले असेल तर बँक तुमच्या मालमत्तेची कागदपत्र जमा करत असते तेव्हा तुमच्यामुळे घेतलेल्या कर्जाचे सलग तीन हप्ते थकले असतील तर बँक सुरुवातीला तुम्हाला नोटीस बजावते.
- त्यानंतर तुम्हाला अजून दोन महिन्याचा कालावधी दिला जातो.
- परंतु या कालावधीमध्ये सुद्धा तुम्ही घेतलेले कर्ज भरण्यास असक्षम असाल तर ज्या बँकेतून तुम्ही कर्ज घेतले आहे ती बँक तुम्ही गहाण ठेवलेले मालमत्ता जप्त करू शकते.
- बँकेचे कर्ज वसुलीसाठी बँकेकडून येणाऱ्या धमक्या तसेच मानसिकतान आणि शारीरिक त्रास देण्यास सक्त नाही आहे. संबंधित व्यक्तीच्या विरुद्ध कारवाई करू शकतात.
जर आपणास लेख आवडला असेल तर माहिती इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका अत्यंत महत्त्वाची बातमी आहे सर्वांना माहिती असायला हवी.
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
धन्यवाद.....!
No comments:
Post a Comment
Thanks For Comment