Mahavitaran Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.मध्ये 10 वी पासवर 80 जागांसाठी भरती सुरु

 

Mahavitaran Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.मध्ये 10 वी पासवर 80 जागांसाठी भरती सुरु | कोणतीही फी नाही

महावितरण कंपनी 80 जागांची भरती प्रक्रिया 2024 मध्ये इच्छुक उमेदवार हा वीजतंत्री किंवा तारतंत्री या व्यवसायात महाराष्ट्र शासनाचा आयटीआय हा उत्तीर्ण असला पाहिजे व दहावीची परीक्षा पास असला पाहिजे.

महावितरण कंपनीच्या या भरतीसाठी उमेदवाराला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे  पहा


अशाच प्रकारच्या माहितीसाठी आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

No comments:

Post a Comment

Thanks For Comment