राज्य कर्मचाऱ्यांचे माहे आक्टोंबर महिन्याचे पगार दिवाळीपूर्वी अदा करण्याचे परिपत्रक निर्गमित | Advance Salary before Diwali update
महाराष्ट्र शासन निर्णय विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई यांच्यामार्फत दिनांक 11 ऑक्टोंबर 2022 रोजी राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे माहे ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वीच अदा करण्याबाबत प्रचलित शासन निर्णयानुसार आवश्यक ते उचित कारवाई करणे बाबत परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे.
अशाच प्रकारच्या सरकारी कर्मचारी शासन निर्णय तसेच सरकारी नोकरी तसेच सरकारी योजना च्या लेटेस्ट अपडेट करता आमचे खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
No comments:
Post a Comment
Thanks For Comment