7th Pay Commission: एकदाचा प्रश्न सुटला! कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार 1.50 लाख रुपये!

 7th Pay Commission: एकदाचा प्रश्न सुटला! कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार 1.50 लाख रुपये!

dearness allowance da for central government employees central government employees da hike da for central govt employees da hike central government employees dearness allowance meaning da hike da central government da allowance central govt da

18 Month Dearness allowance update:-

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, central government केंद्र सरकार थकबाकीबाबत लवकरच मोठा निर्णय घेऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना एकरकमी 1.50 रुपये देऊ शकते pending dearness allowance. असे झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात खूप पैसा जमा होईल.

    त्याचप्रमाणे राज्य सरकारी कर्मचारी यांच्याकरता आनंदाची बातमी आहे की कोरोना कालावधीमधील एकूण 18 महिन्याचा महागाई भत्ता थकीत आहे तो लवकरच मिळणार याबाबतची मोठी अपडेट आली आहे.

 कोरोना कालावधीमध्ये राज्य सरकारी कर्मचारी त्याचप्रमाणे केंद्रीय कर्मचारी यांचा 18 महिन्याचा डीए थकबाकी होता तो मिळणेबाबत केंद्रीय कामगार युनियन मार्फत वेळोवेळी निवेदने पत्रव्यवहार करून शासनाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे सदरचा 18 महिन्याचा महागाई भत्ता जो की तोरणा कालावधीमध्ये थकबाकी होता. हा 18 महिन्याचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचारी त्याचबरोबर राज्य कर्मचारी यांना लवकरच मिळणार आहे.

महागाई भत्ता :-

केंद्रीय कामगार युनियन मार्फत केंद्रीय सरकारवर निवेदने पत्रव्यवहार करून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि मंत्रिमंडळामध्ये सदरचा निर्णय मांडावा याबाबत निर्णय देण्यात येत आहेत. या कारणांमुळे लवकरच 18 महिने थकबाकी असलेला महागाई भत्ता मिळणे बाबतचा शासन निर्णय लवकरच येणार आहे असे तज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

👉👉याबाबत अधिक माहिती येथे वाचा👈👈

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 18 महिन्याचे DA महागाई भत्ता थकबाकी!

जर आपणास अशाच प्रकारचे नवीन अपडेट शासकीय निर्णय सरकारी योजना अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवे असल्यास खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

अशाच प्रकारचे नवीन अपडेट साठी आमची खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.


धन्यवाद.....!


Post a Comment

0 Comments

close