SBI ए.टी.एम. फ्रेंचायसी घ्या! ९० हजार महिना कमवा?

SBI ATM franchise : SBI ए.टी.एम. फ्रेंचायसी घ्या ९० हजार महिना कमवा?

sbi atm franchise,atm franchise,atm franchise business,tata atm franchise,franchise business,tata indicash atm franchise,franchise,atm franchise business india,muthoot atm franchise,sbi franchise,sbi atm franchise income,atm franchise india,atm franchise kaise le,indicash atm franchise,indian bank atm franchise,sbi atm franchise business,bank atm franchise business,sbi atm franchise online apply,bank atm franchise,sbi atm franchise cost

Bank ATM Franchise:-  आज प्रत्येक व्यक्तीला हा नवीन व्यवसाय शोधण्याचा तरी दिसत आहे. परंतु योग्य भांडवला समृद्ध योग्य व्यवसाय मिळत नाही. तेव्हा ही व्यवसाय कल्पना तुमच्यासाठी आहे. जर आपण हर्षाला 45 ते 90 हजार रुपये कमावण्याची इच्छा ठेवत असाल. एसबीआय ची एटीएम फांचायझी घेऊन तुम्ही महिन्याला 45 ते 90 हजार रुपये कमवू शकता.

👉👉SBI ATM franchise घेणे करता आवश्यक कागदपत्रे येथे पहा.👈👈

एसबीआय बँकेचे फ्रेंचायसी घेऊन तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी हा व्यवसाय सुरू करू शकता. एसबीआय बँकेचे एटीएम फ्रेंचायसी करीत आवश्यक असलेल्या कागदपत्रे वरील लिंक वर तुम्हाला मिळतील. जर तुम्ही एटीएम फॅन्सी करिता आवश्यक असलेले पात्रता न करता असाल तर तुम्हाला एसबीआय बँक ही लगेच फ्रेंचायसी देईल.

👉👉स्टेट बँक ऑफ इंडिया ATM FRANCHISE फ्रेंचायसी पात्रता येथे पहा👈👈

कोणतीही बँक एटीएम चार्ज करत नाही परंतु ATM बसवण्याचे काम इतर कंपन्या करत असतात. या कंपन्या कडे बँक कंत्राटी पद्धतीने एटीएम बसवण्याचे काम देत असते. तेव्हा या कंपनीमार्फत तुम्हाला बँकेकडेच एटीएम फ्रेंचायसी मिळण्यासाठी आवेदन अर्ज करावा लागतो.

👉👉ATM एटीएम फ्रेंचायसी मिळण्यासाठी येथे अर्ज करा👈👈

बँकेचे एटीएम बसविण्याच्या कामांमध्ये पुढील काही कंपन्या आहेत की ज्या एटीएम सोबत कॉन्ट्रॅक्ट करून एटीएम बसून देतात.

  • इंडिकॅश
  • मुथूट एटीएम
  • इंडिया वन
यावरील कंपन्यांमार्फत तुम्हाला बँकेला आवेदन अर्ज सादर करावा लागतो नंतर तुम्हाला बँक एटीएम फ्रेंचायसी देऊ शकते. या कंपन्यांच्या अधिकृत वेबसाईटवरून तुम्हाला बँकेला अर्ज करावा लागतो.

बँकेची एटीएम फ्रेंचायसी घेण्यासाठी गुंतवणूक किती करावी लागेल?

  • एसबीआय ATM franchise करिता दोन लाख डिपॉझिट ठेवावे लागेल
  • तीन लाख खेळते भांडवल लागेल
  • गुंतवणूक पाच लाख रुपये असेल.

एटीएम फ्रेंचायसी तुमची कमाई कशी होणार?

जर तुम्ही एसबीआय बँकेची एटीएम फ्रेंचायसी घेतली तर तुम्हाला पुढील प्रमाणे कमिशन देण्यात येणार आहे.
  • प्रत्येक रोख कॅश व्यवहारावर ८/- रुपये
  • प्रत्येक नॉन कॅश व्यवहारावर २/- रुपये
  • आपण केलेल्या गुंतवणुकीवर परतावा वार्षिक आधारावर ३३-५५%  राहील.
  • जर उदाहरणार्थ एका दिवसामध्ये 250 व्यवहार झाले तर त्यामध्ये 65 टक्के कॅश विड्रॉल आणि 35% नॉन कॅश व्यवहार झाले तर तुम्हाला महिन्याला 45 हजाराच्या वर कमाई मिळेल.
  • आता हे व्यवहार पाचशे प्लस असतील तर तुम्हाला 90 हजार ते 01 लाख पर्यंत महिना मिळू शकतो.

महत्त्वाचे:- जर आपणास असेच प्रकारच्या नवीन बिजनेस आयडिया/व्यवसाय कल्पना पाहिजे असल्यास आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

अशाच प्रकारचे नवीन अपडेट साठी आमची खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.


धन्यवाद.....!



Post a Comment

0 Comments

close