राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन (Old Pension Scheme) लागु बाबत, मुख्यमंत्री सचिवालय यांचे महत्वपुर्ण पत्र निर्गमित ! दि.01 नोव्हेंबर 2022.
Old Pention Schemes Update:-
सध्या राज्य कर्मचारी आणि सरकार यांच्यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करणे बाबत ची मागणी राज्य कर्मचारी यांच्याकडून होत आहे. सध्या भारत देशामध्ये इतर काही राज्यांमध्ये सदरच्या राज्य कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य मध्ये सुद्धा जुनी पेन्शन लागू करावी याबाबत आंदोलने तसेच मागण्या होत आहेत. याबाबत मोठी अपडेट खालील प्रमाणे.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, विभाग औरंगाबाद. यांच्यामार्फत माननीय प्रधान सचिव मुख्यमंत्री सचिवालय मंत्रालय मुंबई यांना पाठवण्यात आले आहे.
या पत्रामध्ये विषय असा आहे की, जुनी पेन्शन योजना लागू करणे बाबत महत्वपूर्ण विषय आहे- पश्चिम बंगाल,राजस्थान, छत्तीसगड, झारखंड आणि पंजाब या राज्याप्रमाणे महाराष्ट्र सुद्धा पूर्वीप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करावी याबाबत परिपत्रक पाठवण्यात आलेले आहे.
👉👉सदरचे महत्वाचे परिपत्रक येथे पहा👈👈
महाराष्ट्र सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करावी याबाबतचे हे महत्त्वपूर्ण परिपत्रक मुंबई मंत्रालय मुख्यमंत्री सचिवालय यांना पाठविण्यात आलेले आहे तरी आपण आमचे परिपत्रक डाऊनलोड करून सविस्तर वाचावे.
👉👉सदरचे परिपत्रक येथे डाऊनलोड करा 👈👈
वरील परिपत्रकामध्ये महाराष्ट्र शासन महसूल विभाग मुख्यमंत्री सचिवालय कक्ष औरंगाबाद विभाग यांच्यामार्फत सचिव मुख्यमंत्री सचिवालय मंत्रालय मुंबई यांना महत्त्वपूर्ण परिपत्रक पाठवलेले आहे. तरी आपण ते सविस्तरपणे वाचून सध्या परिस्थिती समजून घ्यावी.
अशाच प्रकारच्या लेटेस्ट सरकारी अपडेट तसेच सरकारी निर्णय सरकारी योजना लेटेस्ट बातमी करता आमचे व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
Read Also: How to Increase Cibil Score: तुमचा सिबिल स्कोर वाढवण्याचे 10 मार्ग!
- Read Also: पर्सनल लोन घेताना या 05 गोष्टी लक्षात ठेवा मिळेल लाखाचे लोन !
- Read Also : तुमच्या पॅन कार्डवर कोणी कर्ज घेतलंय का? असं चेक करा!
.png)


No comments:
Post a Comment
Thanks For Comment