राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन (Old Pension Scheme) लागु बाबत, मुख्यमंत्री सचिवालय यांचे महत्वपुर्ण पत्र निर्गमित ! दि.01 नोव्हेंबर 2022.

 राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन (Old Pension Scheme) लागु बाबत, मुख्यमंत्री सचिवालय यांचे महत्वपुर्ण पत्र निर्गमित ! दि.01 नोव्हेंबर 2022.

Old pension scheme latest updates

Old Pention Schemes Update:-

   महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, विभाग औरंगाबाद. यांच्यामार्फत माननीय प्रधान सचिव मुख्यमंत्री सचिवालय मंत्रालय मुंबई यांना पाठवण्यात आले आहे. पुढील प्रमाणे परिपत्रक आणि सविस्तर वाचा आणि समजून घ्यावा.

Old Pention Schemes update
वरील पत्रात नमूद केल्याप्रमाणे इतर पाच राज्याप्रमाणे सुद्धा महाराष्ट्र राज्य कर्मचारी यांना जुने पेन्शन योजना लागू करावी या संदर्भात चे महत्वपूर्ण परिपत्रक महाराष्ट्र मुख्यमंत्री सचिव यांना पाठवण्यात आले आहे.

अशाच प्रकारचे नवीन अपडेट साठी आमची खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.


धन्यवाद.....!


No comments:

Post a Comment

Thanks For Comment