सरकारी कर्मचाऱ्यांची पुन्हा दिवाळी! मूळ वेतनासह महागाई भत्ता (DA) आणि घर भाड्यामध्ये (HRA) ही मोठी वृद्धी होणार!
7th pay commission:
महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये महागाई भत्ता ४% वाढ जाहीर करण्यात आलेल्या असून सदरचा महागाई भत्ता माहे जुलै 2022 पासून वाढ मिळणार आहे.
सदरचा 04 टक्के महागाई भत्ता वाढ हा अद्याप पावतो (government of maharashtra) राज्यातील कर्मचाऱ्यांना लागू केले नसले तरी केंद्र सरकार प्रमाणेच चार टक्के महागाई भत्ता वाढ प्रस्तावित आहे तेव्हा येत्या काळामध्ये जगातील महागाईचा विचार करता राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये महागाई भत्ता चार टक्के वाढ झाल्याने भरघोस वाढ होणार आहे.
7th pay commission नुसार राज्य कर्मचाऱ्यांना सध्या 38% प्रमाणे महागाई भत्ता लागू आहे सन 2023 मध्ये जगभरातील महागाईची स्थिती पाहता माहे जानेवारी 2023 मध्ये महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता तज्ञ व्यक्तींनी व्यक्त केली आहे. त्यामुळे जगभरातील महागाई चा विचार करता पुढील वर्षी माहे जानेवारी 2023 पासून महागाई भत्ता म्हणजेच बियर नेस 42 टक्के पर्यंत वाढ होईल.
सातव्या वेतन आयोगानुसार जर महागाई भत्ताच नियमानुसार 50 टक्के पर्यंत गेल्यास कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारामध्ये सुद्धा वाढ होईल व जो महागाई भत्ता आहे तो शून्य टक्के करण्यात येईल.
त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये पुढील वर्षी भरघोस वाढ होणार आहे याची संकेत दिसत आहेत. या बाबत maharashtra government website वर लवकरच GR पाहायला मिळणार आहे.
जर आपणास राज्य सरकारी कर्मचारी तसेच राज्य शासकीय योजना या प्रकारच्या लेटेस्ट बातम्यांसाठी आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
Read Also: How to Increase Cibil Score: तुमचा सिबिल स्कोर वाढवण्याचे 10 मार्ग!
- Read Also: पर्सनल लोन घेताना या 05 गोष्टी लक्षात ठेवा मिळेल लाखाचे लोन !
- Read Also : तुमच्या पॅन कार्डवर कोणी कर्ज घेतलंय का? असं चेक करा!
अशाच प्रकारचे नवीन अपडेट साठी आमची खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
.png)


No comments:
Post a Comment
Thanks For Comment