सरकारी कर्मचाऱ्यांची पुन्हा दिवाळी! मूळ वेतनासह महागाई भत्ता (DA) आणि घर भाड्यामध्ये (HRA) ही मोठी वृद्धी होणार!
7th pay commission:
महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये महागाई भत्ता ४% वाढ जाहीर करण्यात आलेल्या असून सदरचा महागाई भत्ता माहे जुलै 2022 पासून वाढ मिळणार आहे.
राज्य सरकारी कर्मचारी यांची नुकतीच दिवाळी साजरी झाली आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीमध्ये 02 महिन्याचे पगार एकाच महिन्यामध्ये देण्यात आले आणि राज्य कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदाने साजरी झाली त्याचबरोबर सण उत्सव अग्रीम सुद्धा मिळाले आहे.
आता याचबरोबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची पुन्हा दिवाळी साजरी होणार आहे ती म्हणजे पुढील वर्षी माहे जानेवारी 2020 पासून maharashtra gov gr लवकरच येणार आहे .
आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची पुन्हा दिवाळी साजरी होण्याची कारणे काय?
- सातव्या वेतन आयोगानुसार जर महागाई भत्ता 50 टक्के पेक्षा अधिक झाला असेल तेव्हा फिटमेंट फॅक्टर 3.68 नुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन हे 26 हजार रुपये आहे आणि महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची मूळ वेतन हे 18 हजार रुपये होईल.
- सदरच्या फिटमेंट फॅक्टर नुसार राज्य कर्मचाऱ्यांचा जो घरभाडे भत्ता मिळतो त्यामध्ये सुद्धा वाढ होणार आहे.
- सातव्या वेतन आयोगात नुसार महागाई भत्ताच जर नियमानुसार 50% पर्यंत गेला असेल तर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सुद्धा वाढ होईल आणि महागाई भत्ता शून्य करण्यात येईल.
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ होणार
- महागाई भत्ता वाढ होणार
- घरबाळे भत्ता सुद्धा वाढ होणार
वरील कारणांनुसार पुढील वर्षी 2023 मध्ये जानेवारी महिन्यापासून राज्य कर्मचाऱ्यांची पगार वाढ होणार आहे याची कारणे वरील प्रमाणे सांगण्यात येत आहेत.
तेव्हा पुढील वर्षी म्हणजेच जानेवारी 2022 पासून राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये मोठ्या प्रमाणात वृद्धी होणार आहे त्यामुळे त्यामुळे पुढील दोन महिन्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांची पुन्हा दिवाळी साजरी होणार आहे.
जर आपणास अशा प्रकारचे शासकीय निर्णय शासकीय योजना राज्य सरकारी कर्मचारी अपडेट्स माहिती आपल्या व्हाट्सअप वर पाहिजे असल्यास आमच्या खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
- Read Also: पर्सनल लोन घेताना या 05 गोष्टी लक्षात ठेवा मिळेल लाखाचे लोन !
- Read Also : तुमच्या पॅन कार्डवर कोणी कर्ज घेतलंय का? असं चेक करा!
.png)

No comments:
Post a Comment
Thanks For Comment