SBI ATM franchise : SBI ए.टी.एम. फ्रांचीसी घ्या ९० हजार महिना कमवा?
Bank ATM Franchise:- कोणत्याही बँकेची फॅन्सी घेण्याकरता खालील मुख्य कंपन्या भारतामध्ये काम करतात. तेव्हा आपणाला जर भारतातील कोणत्याही बँकेची एटीएम फ्रेंचायसी घ्यायचे असेल तर आपल्याला खालील कंपन्यांच्या अधिकृत सांकेतिक स्थळावर जाऊन अर्ज करावा लागेल.
- इंडिकॅश
- मुथूट एटीएम
- इंडिया वन
बँक एटीएम फॅन्सी करता आवश्यक पात्रता ATM franchise eligibility पुढीलप्रमाणे:-
ATM फ्रेंचायसी करता आवश्यक असलेले कागदपत्रे पुढील प्रमाणे :SBI ATM franchise documents for eligibility criteria
वरील प्रमाणे पात्रता आणि कागदपत्रे आपण पूर्ण करत असाल तर खालील वेबसाईटवर क्लिक करून आपण आवेदन अर्ज सादर करू शकता.
👉एटीएम ATM फ्रेंचायसी मिळणे बाबत आवेदन अर्ज येथे सादर करा.👈
👉एसबीआय एटीएम फ्रेंचायसीसाठी येथे अर्ज करा.👈
महत्त्वाचे:- आपणास नवीन नवीन व्यवसाय कल्पना किंवा बिझनेस आयडिया आपल्या मोबाईलवर पाहिजे असल्यास आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
Read Also: How to Increase Cibil Score: तुमचा सिबिल स्कोर वाढवण्याचे 10 मार्ग!
- Read Also: पर्सनल लोन घेताना या 05 गोष्टी लक्षात ठेवा मिळेल लाखाचे लोन !
- Read Also : तुमच्या पॅन कार्डवर कोणी कर्ज घेतलंय का? असं चेक करा!
अशाच प्रकारचे नवीन अपडेट साठी आमची खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
0 Comments
Thanks For Comment