NPS मध्ये गंतवणुक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर किती पेन्शन मिळेल ! या पेन्शन Calculator च्या माध्यमातुन जाणून घ्या !
National pension scheme: महाराष्ट्र राज्य शासनाने दिनांक 01 नोव्हेंबर 2005 नंतर जे शासकीय कर्मचारी झालेले आहेत त्यांना जुनी पेन्शन बंद करून त्यांच्याकरता NPS सिस्टीम सुरू केलेली आहे. या NPS मध्ये 01 नोव्हेंबर 2005 नंतर जे कर्मचारी झालेले आहेत त्यांना सध्या राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत गुंतवणूक करून सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळणार आहे.
कर्मचाऱ्यांनी नॅशनल पेन्शन सिस्टीम NPS मध्ये "किती गुंतवणूक केल्यास किती रुपये पेन्शन मिळेल" हे माहित आहे का?
चला तर मग आपण सोप्या पद्धतीने कॅल्क्युलेटर National pension calculator च्या माध्यमातून जाणून घेऊया.
या पेन्शन कॅल्क्युलेटर च्या माध्यमातून आपल्याला अपेक्षित माहेरी पेन्शन रक्कम समजेल.
👉👉राष्ट्रीय पेन्शन कॅल्क्युलेटर calculate येथे पहा👈👈
सध्या जुनी पेन्शन योजना लागू करणे बाबत विविध आंदोलने होत आहेत जुनी पेन्शन योजना नुसार मिळणारे मासिक टेन्शन वेतन किती आहे आणि राष्ट्रीय पेन्शन योजनेनुसार निवृत्ती वेतन किती मिळेल हे आपल्याला खालील कॅल्क्युलेटर वरून समजेल? खालील पेन्शन कॅल्क्युलेटर च्या माध्यमातून आपल्याला अपेक्षित निवृत्ती वेतन नक्की समजेल!
👉👉पेन्शन वेतन कॅल्क्युलेट येथे करा pension calculator click here👈👈
सरकारी राज्य कर्मचारी हा दरवर्षी वेतन वाढ त्याचप्रमाणे महागाई भत्ता नुसार नॅशनल पेन्शन योजनेमध्ये वाढीव गुंतवणूक करत असतो.
- आपणास खालील कॅल्क्युलेटर मध्ये सरकारी गुंतवणूक रक्कम (NPS Amount) नमूद करायची आहे.
- राज्य कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण हे मूळ वेतन आणि महागाई भत्ता यांची एकत्रित रित्या रकमेच्या दहा टक्के रक्कम ही कर्मचारी हिस्सा व मूळ वेतन आणि महागाई भत्ता यांची एकत्र जखमेच्या 14 टक्के रक्कम राज्य शासन हिस्सा म्हणून जमा करण्यात येत असते.
- त्यामुळे खालील पेन्शन कॅल्क्युलेट करताना कॉन्ट्रीब्युट contribute रकान्यामध्ये सरासरी रक्कम नमूद करायची आहे
अशाच प्रकारच्या उपयुक्त पोस्ट करता आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
- Read Also: पर्सनल लोन घेताना या 05 गोष्टी लक्षात ठेवा मिळेल लाखाचे लोन !
- Read Also : तुमच्या पॅन कार्डवर कोणी कर्ज घेतलंय का? असं चेक करा!
0 Comments
Thanks For Comment