EPF Claim Status तुमच्या पीएफ खात्यातून असे काढा एका तासात पैसे, पहा पूर्ण प्रोसेस

तुमच्या पीएफ खात्यातून असे काढा एका तासात पैसे, पहा पूर्ण प्रोसेस | EPF Claim Status online

EPFO instant claim online, online pf money transfer process step by step

EPF Claim instant : सरकारी कर्मचाऱ्यांनी अडचणीत असतानाच ईपीएफ खात्यामधील पैसे काढावे अशी तज्ञ व्यक्तींचे मत असते. PF advance claim करताना विविध प्रकारच्या समस्या कर्मचाऱ्यांना भेटतात त्याचे समाधान साध्या आणि सोप्या भाषेमध्ये या पोस्टमध्ये तुम्हाला मिळणार आहे तेव्हा पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा..

पीएफ ऑनलाईन Money withdrawal process:

ईपीएफओ (EPFO) शासकीय कर्मचाऱ्यांना (withdraw online money from pension account) ऑनलाईन पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे गरजू व्यक्ती हा ऑनलाईन पैसे काढू शकतो.

कधी कधी आयुष्यामध्ये असे प्रसंग येतात की जेव्हा आपल्याला पैशाच्या अत्यंत आवश्यकता असते तेव्हा पेन्शन होल्डर व्यक्ती हा पीएफ अकाउंट मधून पैसे काढून ती गरज पूर्ण करत असतो. 

👉👉👉PF/ पीएफ चे पैसे काढण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈👈👈👈

पेन्शन धारक एक लाखापर्यंत पैसे काढू शकतो EPF Claim Status:- 

ईपीएफओ च्या नवीन अपडेट नुसार पेन्शन धारक अकाउंट होल्डर यांना सुरुवातीला तीन दिवस प्रोसेसिंग कार्यानुसार वेळ लागत असे परंतु सदरची प्रक्रिया ऑनलाईन झाल्यामुळे आता एका तासांमध्ये एक लाखापर्यंत रक्कम पीएफ अकाउंट मधून आपण काढू शकतो.

शासनाच्या नवीन नियमानुसार वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण पीएफ खात्यामधून एका तासामध्ये एक लाख रुपयांपर्यंत पैसे काढू शकतो. करुणा काळात सदरचा निर्णय घेण्यात आलेला होता त्या नियमानुसार एखाद्या करुणा रुग्णाकडे उत्तरासाठी पैसे नसतील तेव्हा तो पीएफ खात्यामधून  एक लाखापर्यंत तात्काळ पैसे काढू शकतो.

👉👉👉पीएफ चे पैसे काढण्यासाठी येथे क्लिक करा

Withdraw provident fund here👈👈👈

ईपीएफओ अकाउंट मधून पैसे कसे काढायचे? How to withdraw online money from EPFO account? स्टेप बाय स्टेप प्रक्रिया पुढीलप्रमाणे:

  1. सर्वप्रथम वरील लिंक करून पीएफ च्या अधिकृत पोर्टलवर जावे आणि आपला लॉगिन आयडी पासवर्ड आपण लॉगिन करावे.
  2. सदर पोर्टल गेल्यानंतर तुम्हाला ऑनलाइन सेवेवर (Online Services) क्लिक करावे लागेल आणि त्या ठिकाणी क्लेम फॉर्म दिसेल, येथे तुम्हाला Form-31,19,10C आणि 10D दिसेल यावरती क्लिक करावे.
  3. आता तुम्हाला तुमचा बँक अकाउंट नंबर पूर्ण टाकावा लागेल तसेच अकाउंट नंबर ची (Verify) पडताळणी करून घ्या यानंतर Proceed for Online Claim वर क्लिक करा.
  4.  समोरच्या स्टेप मध्ये तुम्हाला ड्रॉप डाउनमधून (PF advance) पीएफ ऍडव्हान्स चा पर्याय निवडा निवडावा लागेल (फॉर्म 31) या फॉर्ममध्ये तुम्हाला ज्या करण्यासाठी पैसे काढायचे आहेत ते कारण तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहे. 
  5. जेवली रक्कम तुम्हाला काळजी आहे तेवढी प्रविष्ट केल्यानंतर तुमच्या बँक अकाउंट ची पासबुकची प्रत किंवा चेक प्रत मला अपलोड करावी लागेल.  (Cheque or Bank Passbook) स्कॅन केलेली परत तुम्हाला अपलोड करायची आहे.
  6. आता तुम्हाला तुमचा पत्ता ऍड्रेस इन्सर्ट करायचा आहे.
  7. Get Aadhar OTP आता तुम्हाला ओटीपी प्राप्त होईल. सदरचा ओटीपी आधार कार्ड ची रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबर उपलब्ध होईल तो या ठिकाणी टाकायचा आहे.
  8. EPFO claim online status अशाप्रकारे तुमचा ईपीएफओ क्लेम यशस्वीरित्या दाखल झालेला आहे आणि (PF online money transfer in your bank account) एक तासाच्या आत तुमचा अकाउंट मध्ये पैसे जमा होतील.
अशाच प्रकारच्या लेटेस्ट माहिती करता आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा आणि माहिती आवडल्यास पुढे शेअर करा.

Post a Comment

0 Comments

close