राज्य कर्मचाऱ्यांची देखिल DA वाढीची प्रतिक्षा संपली , 18 महिने डी.ए थकबाकी देण्याचाही विचार !

 राज्य कर्मचाऱ्यांची देखिल DA वाढीची प्रतिक्षा संपली ! 18 महिने डी.ए थकबाकी देण्याचाही विचार ! 

Dearness allowance

सरकारी कर्मचाऱ्यांना ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकानुसार Dearness allowance महागाई भत्तामध्ये 4 % वाढ अपेक्षित आहे. जानेवारी 2023 सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये वाढ करणे केंद्र व राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. नुकतीच महाराष्ट्र मध्ये नुकतीच पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडली आहे. त्यामध्ये स्थापित सरकारला मोठा झटका बसण्याची दिसून येत आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू करणे बाबत तसेच सेंट्रल गव्हर्मेंट च्या कर्मचाऱ्याप्रमाणे 04% टक्के महागाई भत्ता वाढ करणे बाबतच्या निर्णयावर सरकार सकारात्मक दिसून येत आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या पेरणीस अलाउन्स म्हणजेच महागाई भत्ता वाढीच्या निर्णयानंतर राज्य सरकार सुद्धा लगेच निर्णय घेणार आहे.

AICPI Index 2023 :

 ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आकडेवारीमध्ये मोठी वाढ झालेली आहे या वाढीनुसार केंद्र सरकारने central government सदर आकडेवारीचा विचार करुन केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये 4 % टक्के वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे .

   आता केंद्र शासनाप्रमाणेच महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना सुद्धा माहे जानेवारी 2023 पासून महागाई भत्ता मध्ये आणखीन चार टक्के वाढ करण्यात येईल सध्या केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या कर्मचाऱ्यांना एकूण 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे तेव्हा आणखी वाढू चार टक्के महागाई भत्ता झाल्यास एकूण महागाई भत्ता हा 42 टक्के होणार आहे.

आता १८ महिने महागाई भत्ता थकबाकी कोणता?

काही राज्य कर्मचाऱ्यांना शंका असेल की 18 महिने महागाई भत्ता कोणता बाकी आहे तर याचे उत्तर तुम्हाला येथे मिळेल.  केंद्रीय कर्मचाऱ्यांना कोरोना काळातील 18 महिने Dearness Allowance अदा करणेबाबत , केंद्रीय स्तरावर मोठी चर्चा सुरु आहे तेव्हा या 18 महिने काळातील डी.ए महागाई भत्ता  थकबाकी लागु केल्यास महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना देखिल 18 महिने काळातील डी.ए थकबाकीचा लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहे .


Post a Comment

0 Comments

close