सातवा वेतन आयोगाचा हप्ता व महागाई भत्ता फरक पुरवणी देयक अदा करणेबाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित ! दि.30.01.2023

7 वां वेतन आयोगाचा हप्ता व महागाई भत्ता फरक पुरवणी देयक अदा करणेबाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित ! दि.30.01.2023

7th pay commission installment 2023 date release

7th pay commission installment 2023:

 सन 2023 या वर्षांमध्ये सातव्या वेतन आयोगाच्या हप्ता कधी मिळणार याबाबत प्रश्न आता सर्व महाराष्ट्र राज्य कर्मचारी यांच्या मनामध्ये येत असतील? तेव्हा सातव्या वेतन आयोगाचा हप्ता आणि महागाई भत्ता फरक देयक याबाबत महाराष्ट्र शासनाने 30 जानेवारी 2023 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित केलेले आहे ते पुढील प्रमाणे. शिक्षण निरीक्षक कार्यालयाकडुन दि.30 जानेवारी 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्णय शासन परिपत्रक निर्गमित झालेला आहे .या संदर्भाती सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात .

👉👉 सातवा वेतन आयोग हप्ता देयक बाबत शासन परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈


विषय- सेवानिवृत्त व मयत कर्मचारी यांची ७ वा वेतन आयोगाची ३ न्या हप्याची तसेचम हागाई भत्ता फरक पुरवणी देयके स्वीकारण्याबाबत.

प्रति,

मुख्याध्यापक / प्राचार्य, सर्व खाजगी अनुदानित माध्यमिक शाळा, रात्र शाळा कनिष्ठ महाविद्यालये, रात्र कनिष्ठ महाविद्यालये आणि अध्यापक विद्यालये उत्तर विभाग कार्यक्षेत्र चेंबूर.


विषय- सेवानिवृत्त व मयत कर्मचारी यांची ७ वा वेतन आयोगाची ३ न्या हप्याची तसेचम हागाई भत्ता फरक पुरवणी देयके स्वीकारण्याबाबत.

संदर्भ- १. या कार्यालयाचे कार्यालयीन पत्र क्र.जा. क. शिनि/ उवि / वेप/ २०२२, दिनांक- २३/११/२०२२

👉👉 सातवा वेतन आयोग हप्ता देयक बाबत शासन परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈

२. मा. अवर सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्रमांक संकीर्ण२४१९ / (४२ / १९) अर्थसंकल्प, दिनांक १७/०९/२०२३. ३. वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक: मभवा-१३२२/प्र.क्र.१७/सेवा-९, दिनांक-१०/०१/२०२३

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये कळविण्यात येते की, सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात शाळांची / कनिष्ठ महाविद्यालयांची सेवानिवृत्त व मयत कर्मचारी यांची ७ वा वेतन आयोगाची ३ या हप्याची तसेच महागाई भत्ता फरक पुरवणी देयके सूचित केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे या कार्यालयास सादर करणेबाबत सर्व मुख्याध्यापकांना कळविण्यात आलेले होते. मात्र काही शाळांनी उपरोक्त नमूद पुरवणी देयके या कार्यालयास अद्यापपर्यंत सादर केलेली नाहीत (सोबत सदर शाळांची यादी तरी यादीमध्ये नमूद शाळांनी त्यांची देयके दिनांक ०६/०२/२०२३ व ०७/०२/२०२३ पर्यंत या कार्यालयास सादर करावीत.

तसेच जे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी १७ मे २०१७ च्या शासन निर्णयानुसार दुबार झाले व संबंधित शाळेतून कमी केले गेले अशा कर्मचाऱ्यांची ७ वा वेतन आयोगाची ३ ज्या हप्याची देयकेही उपरोक्त नमूद कालावधीत या कार्यालयास सादर करावीत.

तसेच संदर्भ क्र. २ व ३ च्या अनुषंगाने जे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी माहे जुलै २०२२ ते जानेवारी २०२२ या कालावधीत सेवानिवृत्त झाले आहेत त्यांची वाढीव ४ टक्के महागाई भत्त्याच्या फरकाची देयकेही या कार्यालयास उपरोक्त नमूद कालावधीत या कार्यालयास सादर करावीत.


Post a Comment

0 Comments

close