मोठी खुशखबर :राज्य कर्मचाऱ्यांना तब्बल 58 महिन्याची थकबाकी लाभ मिळणार , राज्य मंत्रीमंडळाने घेतला मोठा निर्णय !

राज्य कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर तब्बल 58 महिन्याची थकबाकीचा लाभ मिळणार आहे! राज्य मंत्रीमंडळ मोठा निर्णय !

महाराष्ट्र राज्य बक्षीस समिती अहवाल खंड दोन डाऊनलोड करा

बक्षी समिती खंड – 2 अहवाल :-

नुकताच राज्य शासनाने बक्षी समिती खंड – 2 अहवाल हा स्वीकारला आहे. या अहवालामधील सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यात आलेली आहे .सदरक्या सुधारित वेतनश्रेणी ह्या (7th pay commission) सातव्या वेतन आयोगातील असल्यानेमुळे महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी यांना सुधारित वेतनश्रेणीचा लाभ हा सन 2016 पासुन अनुज्ञेय करण्यात येणार आहे .

 यामुळे महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी यांना 7th pay commission  सुधारित वेतनश्रेणीनुसार वेतन थकबाकीचा मोठा लाभ मिळणार आहे 

राज्य शासनाने महाराष्ट्र राज्यातील तब्बल 104 संवर्गामधील कर्मचाऱ्यांच्या 7th pay commission सातव्या वेतन आयोागनुसार वेतनत्रुटी दुर करुन सदर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यात आलेल्या आहेत. 

या बाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय राज्य शासनाच्या वित्त विभागांकडून दि.13 फेब्रुवारी 2023 रोजी करण्यात आलेला आहे. वित्त विभाग च्या या निर्णयांमध्ये विभाग निहाय तसेच  पदांनुसार सुधारित वेतनश्रेणी नमुद करण्यात आलेल्या आहेत. 

वित्त विभाग शासन निर्णयांमध्ये maharashtra state राज्यातील अनेक विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणींमधील सुधारणा करण्याबाबत राज्य शासनाने सहमत असल्याचे नमुद करण्यात आलेले होते . सदर शासन निर्णय हा सन 2016 पासूनच पुर्वलक्षी प्रभावाने लागु केला असल्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना तब्बल 58 महिन्यांची वेतन थकबाकी मिळणार आहे .

बक्षी समिती खंड दोन मधील सुधारणा करण्यात आलेल्या अहवालानुसार राज्यातील सर्वच संवर्गांमधील कर्मचाऱ्यांना एकूण 58 महिन्याची वेतन थकबाकी मिळणार आहे.

राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे की, सन 2016 पासून ची  वेतन थकबाकी ही टप्प्याटप्प्याने अदा करण्यात येणार आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे याबाबत शंका नाही.


Post a Comment

0 Comments

close