10 वी उत्तीर्णांसाठी नोकरीची उत्तम संधी!! जिल्हानिहाय पोलीस पाटील पदभरती सुरु | Police Patil Recruitment 2023

 10 वी उत्तीर्णांसाठी नोकरीची उत्तम संधी!! पोलीस पाटील पदभरती सुरु | Police Patil Recruitment 2023

How do I become a police Patil?

Police Patil Bharti 2023 :

     गावात पोलीस पाटील पदासाठी आपण इच्छूक आहात का? तर चला लागा तयारीला भंडारा जिल्ह्यातील तरुण पिढी मिळत आहे पुन्हा पोलीस पाटील होण्याची संधी...

भंडारा जिल्हयातील भंडारा उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील (भंडारा व पवनी तालुका ) गावात पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्हताधारक उमेदवारांकडुन विहीत नमुन्यात फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागण्यात येत आहेत. पुढील दिलेल्या website आपण आपला अर्ज दाखल करु शकता. भंडारा जिल्हा पोलीस पाटील भरती २०२३ अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2023 आहे.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

पदाचे नाव & तपशील: पोलीस पाटील

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 25 ते 45 वर्षे

पात्रता :  फक्त 10th pass

अर्ज पद्धती: ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 मार्च 2023

निवड प्रक्रिया: मुलाखती

FAQ about 

1. What is the salary of police patil in maharashtra 2023?

Ans: 9,300 to Rs. 34,800 Salary Per Month


Read Also: पर्सनल लोन घेताना या 05 गोष्टी लक्षात ठेवा मिळेल लाखाचे लोन ! 

शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Post a Comment

0 Comments

close