आमदारांना किती पगार मिळतो? कधी विचार केलाय का? MLA Salary ?

आमदारांना किती पगार मिळतो? कधी विचार केलाय का? MLA Salary ?

CM salary in Maharashtra

MLA Salary:- आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा पगार किती असतो याबाबत सध्या सोशल मीडियावर प्रश्न फिरत आहेत. आणि आपल्या आमदारांचा पगार किती असतो याबाबत माहिती करून घेणे याबाबत कुतुहल प्रत्येकाच्या मनामध्ये असते. या पोस्टमध्ये तुम्हाला आमदारांना किती पगार मिळतो याबाबतची सविस्तर माहिती ही दिलेली आहे. सदरची माहिती माहितीच्या अधिकारा मार्फत मागविण्यात आलेली असून सोशल मीडियावरून प्राप्त केलेली आहे.

दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी श्री संकेत जिल्हा सिंधुदुर्ग यांनी मागविलेल्या माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार आपले लोकप्रतिनिधी यांचा पगार किती असतो त्याबाबत महाराष्ट्र विधानमंडळ यांच्याकडून त्यांना उत्तर प्राप्त झाली ती पुढील प्रमाणे आहे.

👉👉 आमदारांना मिळणारा पगार पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈👈

cm salary Maharashtra

  •  मूळ वेतन: १,८२,२००/-
  • महागाई भत्ता ३४%: ६९,९४८/-
  • दूरध्वनी सुविधा भत्ता: ८०००/-
  • स्टेशनरी व टपाल सुविधा भत्ता: १०,०००/-
  • संगणक चालक सेवा मिळण्यासाठी भत्ता: १०,०००/-
  • एकूण रक्कम : २,७२,१४८/-
  • व्यवसाय वजाती : २००/-
  • स्टॅम्प बजाती: १/-
  • निव्वळ एकूण वेतन: २,७१,९४७/-
(टीप:- वरील निवड एकूण वेतनामधून नियमानुसार आयकर टॅक्स हा वजा केला जातो)


       आपण निवडून दिलेल्या MLA Salary लोकप्रतिनिधींचा पगार किती असतो? याबाबतची माहिती तुम्हाला वरील माहितीचा अधिकार अधिनियम 2005  प्राप्त पत्रामध्ये कळेलच ती डाऊनलोड करून पाहून घ्या. (cm salary Maharashtra)
महाराष्ट्र विधानसभा सदस्यांना मिळणारे वेतन व इतर बत्ती मिळून एकत्रित रक्कम ही वरील पत्रामध्ये महाराष्ट्र विधानमंडळ यांच्यामार्फत दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी प्रति श्री संकेत सलाई वाडा तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग यांना पाठविण्यात आलेले आहे.
सदरची माहिती माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये श्री संकेत यांनी दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र विधानमंडळ यांना माहिती मागितली होती त्यानुसार महाराष्ट्र विधानमंडळ यांनी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांना मिळणारे वेतन व इतर व्यक्ती याबाबत अहवाल त्यांना दिलेला आहे.
यावरून सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा आहे की कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन old pention लागू करण्यासाठी आमदार यांना बोजा वाटतो परंतु त्यांचा पगार आणि त्यांची निवृत्तीवेतन याबाबत कोणी काहीच कसे बोलत नाही?

👉👉👉👉ग्रामपंचायत सरपंच पगार पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈👈👈👈

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार ग्रामपंचायती लोकसंख्या च्या प्रमाणात ग्रामपंचायत सरपंच यांना ग्रामनिधीतून जे  मानधन देण्यात येत असते.

👉👉👉👉ग्रामपंचायत सरपंच वेतन/मानधन येथे तपासा 👈👈👈👈

सदरचा लेख आपणास आवडला असल्यास समोर नक्की पाठवा.

शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

धन्यवाद.....!

FAQ :

Q: How much salary does an MLA in Maharashtra get?

A: As per the information available on the official website of the Maharashtra Legislature, the salary and allowances of an MLA in Maharashtra are revised from time to time. As of March 2023, the basic salary of an MLA in Maharashtra is Rs. 75,000 per month.


Q: Apart from the basic salary, what other allowances do MLAs get in Maharashtra?

A: Apart from the basic salary, MLAs in Maharashtra are entitled to several allowances such as constituency allowance, office allowance, travel allowance, and daily allowance. They are also entitled to a telephone allowance, medical allowance, and a pension after completion of their tenure.


Q: How is the salary of MLAs determined in Maharashtra?

A: The salary and allowances of MLAs in Maharashtra are determined by the state government based on the recommendations of an independent committee called the Maharashtra State Legislature Pay Commission.


Q: How often is the salary of MLAs revised in Maharashtra?

A: The salary and allowances of MLAs in Maharashtra are revised from time to time. The last revision was done in 2018.


Q: Are there any perks or facilities that MLAs in Maharashtra are entitled to?

A: Yes, MLAs in Maharashtra are entitled to several perks and facilities such as a government bungalow or a housing allowance, a government vehicle or a transport allowance, and security cover.


Q: How does the salary of MLAs in Maharashtra compare to other states in India?

A: The salary and allowances of MLAs vary across different states in India. As of March 2023, the basic salary of an MLA in Maharashtra is higher than some states but lower than others.


Q: Is the salary of MLAs in Maharashtra taxable?

A: Yes, the salary and allowances of MLAs in Maharashtra are subject to income tax as per the prevailing tax laws of India.

Post a Comment

0 Comments

close