ECIL इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये तब्बल 1,100 जागांसाठी महाभरती !

 ECIL : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये तब्बल 1,100 जागांसाठी महाभरती !

ECIL bharti 2024

  इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2024 :

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये नोकरी करण्यास ईछुक असाल तर ही जाहिरात तुमच्या करीता आहे.  इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 1100 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक  16 जानेवारी 2024  आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

पद क्रमांक

पदांचे नाव

जागा

1

इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक

275

2

इलेक्ट्रिशियन

275

3

फिटर

550

ECIL Bharti 2024


पद क्र.

शैक्षणिक पात्रता 

1

01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 

02) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या ट्रेडमध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण

2

01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 

02) इलेक्ट्रिशियन या ट्रेडमध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण

3

01) पदवीधर 

02) फिटर या ट्रेडमध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण



उमेदवारसाठी महत्वाच्या सूचना - 

👉वयाची अट : 16 जानेवारी 2024 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट,      OBC - 03 वर्षे सूट]

👉 ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

👉 जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

How to Apply For electronic corporation of India Recruitment 2024

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.ecil.co.in/job_details_01_2024.php या वेबसाईट करायचा आहे.

  • सदारचा अर्ज हा फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील याची दक्षता घ्यावी.

  • उमेदवार यांनी ऑनलाईन अर्ज हा अंतिम दिनांक 16 जानेवारी 2024 पूर्वी करणे आवश्यक आहे.

  • उमेदवार यांनी सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात डाउनलोड करून वाचून घ्यावी व नंतर अर्ज करावा.

  • अधिक माहिती https://www.ecil.co.in/job_details_01_2024.php या वेबसाईट वर दिलेली आहे.


काही महत्त्वाच्या लिंक्स:

काही महत्त्वाच्या लिंक्स

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

ब्लॉग राईटर :- अश्विनी चौधरी

Post a Comment

0 Comments

close