जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती जानेवारी 2023 मध्ये होणार! आरोग्य विभाग परीक्षा संभाव्य वेळापत्रक जाहीर!
Maharashtra aarogya vibhag examination 2023:
जिल्हा परिषदांतील आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गातील पद भरती चा सुधारित कालबद्ध कार्यक्रम म्हणजेच परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक (aarogya vibhag examination 2023 tentative time table release) खालील प्रमाणे महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.
वरील लिंक वर क्लिक करून आपण आरोग्य विभागाचे परीक्षा वेळापत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करा आणि सविस्तरपणे वाचून त्यानुसार आपले अभ्यासाचे नियोजन करायला सुरुवात करा.
- Read Also: पर्सनल लोन घेताना या 05 गोष्टी लक्षात ठेवा मिळेल लाखाचे लोन !
- Read Also : तुमच्या पॅन कार्डवर कोणी कर्ज घेतलंय का? असं चेक करा!
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

No comments:
Post a Comment
Thanks For Comment