राज्य कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर चे वेतन देखा बाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित! दिनांक 28 नोव्हेंबर 2022

 राज्य कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर चे वेतन देखा बाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित! दिनांक 28 नोव्हेंबर 2022

महाराष्ट्र शासन निर्णय: सन 2022 ते 2023 या आर्थिक वर्षात शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पीत झालेला वित्त विभागाकडून BEAMS प्रणालीवर प्राप्त झालेला निधीबाबत अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय दिनांक 28 नोव्हेंबर 2022 रोजी पारित करण्यात आलेला आहे तो पुढील प्रमाणे आहे .
अशाच प्रकारच्या लेटेस्ट माहिती करता आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा आणि माहिती आवडल्यास पुढे शेअर करा.

No comments:

Post a Comment

Thanks For Comment