आता जीपीएफ खात्याला सिलिंग! वर्षाला फक्त ०५ लाखापर्यंत निधी जमा करता येणार!

 आता जीपीएफ खात्याला सिलिंग! वर्षाला फक्त ०५ लाखापर्यंत निधी जमा करता येणार!कर्मचाऱ्यांना मोठा झटका?

GPF account new instructions

General provident fund update:-

      केंद्र सरकारने जनरल प्रॉव्हिडंट फंड मध्ये नवीन अधिसूचना जाहीर केली आहे. नवीन अधिसूचनेनुसार जीपीएफ खात्यामध्ये भविष्य निर्वाह निधी जमा करणे बाबत चा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. जीपीएफ खात्यामध्ये एका आर्थिक वर्षामध्ये कर्मचारी फक्त पाच लाख रुपये पर्यंतच भविष्य निर्वाह निधी जमा करू शकतो.

 ज्या कर्मचाऱ्यांनी एका वर्षांमध्ये 05 लाख रुपये पर्यंत भविष्य निर्वाह निधी जीपीएफ खात्यामध्ये जमा केला आहे त्यांना पाच लाखापेक्षा जास्त जीपीएफ मध्ये रक्कम जमा करता येणार नाही. एका आर्थिक वर्षामध्ये एक कर्मचारी फक्त पाच लाख रुपयापर्यंत जनरल प्रॉव्हिडंट फंड मध्ये निधी जमा करू शकतो.

जीपीएफ खात्यामध्ये कर्मचारी देत होते अधिक योगदान:- 

  बँकेच्या व्याजदरापेक्षा जनरल प्रॉव्हिडंट फंड या खात्यामध्ये कर्मचाऱ्यांना अधिक व्याजदर मिळत होता त्या कारणामुळे कर्मचारी खात्यामध्ये अधिक रक्कम जमा करणे वर भर देत होते. सरकारने जीपीएफ मध्ये असल्या रक्कमेला 7.1% व्याज दर लागू केलेला आहे. त्यामुळे कर्मचारी यांना बँकेपेक्षा अधिक व्याज मिळत असल्याने कर्मचारी जनरल प्रॉव्हिडंट फंड या खात्यामध्ये अधिक रक्कम जमा करत होते.

कर्मचाऱ्यांमध्ये दिसतय नाराजी:-. 

Old pension scheme जुनी पेन्शन योजना लागू करणे बाबत कर्मचारी आक्रमक आहेत त्यामध्ये या बातमीमुळे कर्मचाऱ्या अजून नाराज झाल्याची दिसत आहे. अखिल भारतीय रक्षा कर्मचारी महासंघ यांचे सरचिटणीस यांनी असे सांगितले आहे.

तर अशा प्रकारची ही बातमी आहे यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी दिसत आहे. त्याचप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात कर्मचारी हे आक्रमक दिसत आहेत आणि सरकारच्या या निर्णयामुळे त्यामध्ये अजून नाराजी वाढली आहे.

आमच्या अशाच प्रकारच्या लेटेस्ट बातम्यांसाठी तसेच सरकारच्या नवीन निर्णय आणि अपडेट साठी आमचे खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

अशाच प्रकारचे नवीन अपडेट साठी आमची खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.


धन्यवाद.....!

No comments:

Post a Comment

Thanks For Comment