पुढच्या लक्ष्मीपूजन ला डिजिटल रुपया येणार! डिजिटल करन्सी म्हणजे काय? माहिती तर असलीच पाहिजे!!
डिजिटल चलन कसे वापरायचे आहे? त्यासाठी काय लागेल? How to Use Digital currency?
प्रत्येक व्यक्तीला डिजिटल चलन याची व्याख्या समजली असेल आता हे डिजिटल करन्सी मिळण्यासाठी तुम्हाला एका डिजिटल वॉलेट (Digital currency Wallets) ची गरज भासणार आहे.
आता तुम्ही म्हणाल की, डिजिटल वॉलेट म्हणजे काय? तर सोपा आहे ज्याप्रमाणे तुम्ही फोन पे, गुगल पे, पेटीएम विविध प्रकारचे आपलिकेशन वापरता किंवा बँकेची स्वतःची आपलिकेशन जशी एसबीआय बँक आपलिकेशन,Yono SBI ॲप्लिकेशन इत्यादी. असेच डिजिटल चलन वापरण्यासाठी तुम्हाला एक डिजिटल वॉलेट देण्यात येईल. प्रत्येक व्यक्तीचे वॉलेट हे स्वतंत्र असेल त्यामध्ये वेगवेगळ्या मूल्यांची डिजिटल चलन तुम्हाला जपून ठेवावे लागतील.
आता हे वॉलेट त्या व्यक्तीच्या लॅपटॉप मध्ये किंवा मोबाईल फोन मध्ये सुद्धा निर्माण करता येईल. आणि विशेष बाब म्हणजे हे वॉलेट वापरताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचे इंटरनेट वापरायची गरज भासणार नाही इंटरनेटची उपलब्धता नसताना सुद्धा हे डिटेल चलन तुम्हाला वापरता येईल.
तेव्हा तुम्ही अशा डिजिटल करन्सी भारत देशात मध्ये प्रवेश करणार आहे त्याकरता आमचा हा छोटासा प्रयत्न आहे की त्याबाबत तुम्हाला जाणीव करून द्यावी. डिजिटल चलन ही एक क्रांती होणार आहे या ठिकाणी कॅशलेस व्यवहार होणार आहे तसेच डिजिटल इकॉनॉमिक चे ध्येय सुद्धा याद्वारे साध्य होणार आहे. भारत सरकार लवकरच डिजिटल चलन म्हणजे डिटेल करन्सी मार्केटमध्ये आणणार आहे त्यासाठी तुम्ही सज्ज राहिले पाहिजे आणि त्याबाबत माहिती घेतलीच पाहिजे. येत्या पुढच्या धनत्रयोदशीला किंवा लक्ष्मीपूजनाला डिजिटल चलन पूजेसाठी वापरण्यात येईल असा अर्थशास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
सध्या जगभरामध्ये खालील प्रकारच्या डिजिटल करन्सी आपलिकेशन चा वापर केला जातो आणि या कंपनी आहेत की ज्या विदेशी देशांमध्ये डिजिटल करन्सी वापरत आहेत.
- Ethereum (ETH) ...
- Tether (USDT) ...
- USD Coin (USDC) ...
- Binance Coin (BNB) ...
- Binance USD (BUSD) ...
- XRP. ...
- Cardano (ADA) ...
- Solana (SOL)
अशाच प्रकारच्या नवीन अपडेट करता खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
No comments:
Post a Comment
Thanks For Comment