या कर्मचाऱ्यांना दिवाळी बंपर गिफ्ट! 12 % पगारवाढीसह 05 वर्षाचे DA थकबाकी मिळणार..
diwali bumper gift to central employees 2022 :
केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीमध्ये बंपर भेट केंद्र शासनातर्फे जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना 12% पगार वाढ तर एकूण पाच वर्षाची महागाई भत्ता थकबाकी सुद्धा मिळणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्रालय निर्णय काय आहे?
केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रामधील एकूण 04 विमा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये एकूण 12 टक्क्यांनी वाढ केलेली आहे त्याचप्रमाणे मागील 05 वर्षापासून म्हणजेच ऑगस्ट 2017 पासून महागाई भत्त्याची थकबाकी सुद्धा देण्याची जाहीर केली आहे.
दिनांक 14 ऑक्टोंबर 2022 रोजी सदरचा निर्णय घेण्यात आलेला आहे या योजनेला सामान्य विमा पुनरावृत्ती योजना 2022 असे म्हटले जाणार आहे.
केंद्रीय वित्त मंत्रालय यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की हे सुधारित वेतन 1 ऑगस्ट 2017 पासून सदर कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेले आहे यामध्ये एकूण वरील 04 कंपन्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
सामान्य विमा क्षेत्रामध्ये एकूण चार कंपन्या सध्या आहेत सरकारी मान्य एकूण चार विमा कंपन्या पुढील प्रमाणे आहेत.
- न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
- युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
- द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
- नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
- Important महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच अग्रीम/ बोनस/ वेतन/ पेन्शन मिळणार
- शेवटी या राज्य कर्मचारी यांच्या वारस दारांना मिळणार 25 लाख पर्यन्त लाभ शासन निर्णय निर्गमित 12.10.20222
शासकीय निर्णय - सरकार योजना/ Business Ideas करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
No comments:
Post a Comment
Thanks For Comment