Saving account's limit बाबत रिझर्व बँक ऑफ इंडिया चा नियम काय सांगतो?

 रिझर्व बँक ऑफ इंडिया चा नियम काय सांगतो?

  • तर आरबीआयचे नियमानुसार भारतीय व्यक्ती हा त्याच्या नावावर बँकेमध्ये कितीही सेविंग अकाउंट काढू शकतो याला मर्यादा नाही.
  • बँक सेविंग अकाउंट खोलणे बाबत आरबीआयची कोणतेही नियम तसेच निर्बंध नाही आहेत.
  • एखाद्या व्यक्तीचे बँकेत सेविंग अकाउंट कमीत कमी किती असावे किंवा जास्तीत जास्त किती काढू शकतो याबाबत कोणत्याही प्रकारची तरतूद आरबीआयने नमूद केली नाही.
  • बँक बचत खाते काढण्यासाठी आरबीआयने कोणत्याही ग्राहकाला आतापर्यंत अडवले नाही तो कितीही अकाउंट काढू शकतो.
तर अशा प्रकारची माहिती आहे रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही प्रकारच्या गाईडलाईन सेविंग अकाउंट बाबत नाही आहेत एखाद्या व्यक्ती कितीही सेविंग अकाउंट ओपन करू शकतो. परंतु त्याचे मेंटेनन्स हे त्यांनी त्याचे करायला हवे.

अशाच प्रकारचे नवीन अपडेट साठी आमची खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.


धन्यवाद.....!

No comments:

Post a Comment

Thanks For Comment