व्हॉट्सअ‍ॅप बंद होण्यामागचं कारण काय? सायबर हल्ला की आणखी काही? सायबर तज्ज्ञांनी सांगितलं कारण

व्हॉट्सअ‍ॅप बंद होण्यामागचं कारण काय? सायबर हल्ला (cyber attack) की आणखी काही? सायबर तज्ज्ञांनी सांगितलं कारण 

secure-whatsapp-video-calls-and-chats-read-the-most-important-tips-marathi-technology-latest-updates

जगभरात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या व्हाट्सअप बंद होण्याची कारणे आणि व्हाट्सअप सुरक्षित करण्याचे उपाय सायबर तज्ञांनी पुढील प्रमाणे व्यक्त केलेली आहेत:

  • मुख्य कारण व्हाट्सअप सर्वर डाऊन झाले असेल.
  • व्हाट्सअप कंपनीने काही दिवसांपूर्वीच पेमेंट गेटवे सुरू केले आहे त्यामुळे सायबर हल्ला करून डाटा लिक झाला असेल.
  • सायबर हल्ला करून लोकांची वैयक्तिक माहिती मिळवली असेल.
  • व्हाट्सअप मेटा डाटा गैरवापर करत असेल किंवा विकत असेल.
  • मुख्य कारण व्हाट्सअप सर्वर डाऊन झाल्यामुळे व्हाट्सअप बंद झाले असे सांगण्यात आले मात्र हा सायबर हल्ला असू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
व्हाट्सअप सुरक्षित कसे कराल? How we can safe whatsapp? 
१) गोपनी आणि सविदेश इन चार्ट साठी Encryption settings तपासा
  • व्हाट्सअप ने जरी सर्व चाट आणि डेटा रिपोर्ट Encryption केला असेल तरी तुम्ही तपासून घेणे गरजेचे आहे.
  • आपल्या संपर्कातील व्यक्तींना क्रेडिट कार्डची किंवा अन्य गोपनीय माहितीची देवाण-घेवाण करताना इंक्रीप्शन Encryption परत तपासून घ्या.
आता हे Encryption setting कशी तपासायची?
                 Encryption तपासण्यासाठी व्हाट्सअप अप्लिकेशन मध्ये view contact ->Encryption-> verify security code->यानंतर समोर आल्या किंवा कोड दोन्ही संपर्काने व्हेरिफाय सत्यापीत करावी लागेल.
२) व्हाट्सअप च्या सुरक्षा सूचना सुरू करा. Turn on security notification in WhatsApp
     व्हाट्सअप चे चॅट आणि डेटा सुरक्षित करण्यासाठी सुरक्षा सूचना नेहमी सुरू ठेवाव्यात त्या पुढील प्रमाणे सुरू करता येतील.
WhatsApp-> settings ->account ->security-> show security notification येथे गेल्यानंतर सुरक्षा सूचना togel उजवीकडे करा तो हिरव्या रंगाचा दिसेल.

3) द्विचरण सत्यातपण करा enable 2 step verification

4) व्हाट्सअप सेटिंग मध्ये क्लाऊड बॅकअप बंद करून टाका. Disable cloud backups
    आपण व्हाट्सअप मध्ये चॅटिंग करताना आपला क्लाऊड बॅकअप सुरू असल्यास आपले सर्व संभाषण गुगल ड्राइवर सेव होत असते त्यामुळे तो बॅकअप बंद असल्याची खात्री करा.
क्लाऊड बॅकअप बंद कसा करायचा पुढील स्टेप फॉलो करा how to disable cloud backups in WhatsApp
WhatsApp-> Menu-> settings-> chats-> chats backup-> backup to Google drive ->never

व्हाट्सअप सुरक्षित आहे का? Is WhatsApp safe?

          प्रथम सर्व नागरिकांनी समजून घेतले पाहिजे की इंटरनेटवर उपलब्ध असलेली कोणतीही गोष्ट ही शंभर टक्के सुरक्षित असतील असे नाही परंतु व्हाट्सअप बद्दल बोलायचे झाल्यास व्हाट्सअप ने स्वतःच्या सुरक्षा तसेच गोपनीय बाबींना महत्त्व देऊन त्यामध्ये व्हाट्सअप सुरक्षित ठेवण्याचे पर्याय सुद्धा दिलेले आहेत त्यामुळे व्हाट्सअप सुरक्षित आहे असे म्हणता येईल. परंतु शेवटी व्हाट्सअप कंपनीचा मालक हा किती होनेस्ट आहे यावर डिपेंड आहे.

आमच्या अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट करता खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Post a Comment

1 Comments

Thanks For Comment

close