ZP bharti Akola 2022

जिल्हा परिषद भरती अकोला 2022 :-

 शिक्षण विभाग प्राथमिक शालेय पोषण आहार या योजनेअंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी भरती आहे सदरची भरती प्रक्रिया वरील जाहिरातीमध्ये दिलेली आहे तरी आपण वरील जाहिरात डाऊनलोड करून सविस्तर वाचावी आणि नंतरच सदरचा ऑफलाईन अर्ज आपल्याला जिल्हा परिषद अकोला शिक्षण विभाग या ठिकाणी द्यावयाचा आहे.

"जिल्हा परिषद अकोला भरती 2022 शिक्षण विभाग (:प्राथमिक)शालेय पोषण आहार डाटा एन्ट्री या पदासाठीची जाहिरात डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा"


"जाहिरात सविस्तर लेख वाचण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा"

आमच्या अशाच प्रकारच्या जाहिराती करता भेट देत रहा.

No comments:

Post a Comment

Thanks For Comment