ZP Bharti Akola 2022 | जिल्हा परिषद भरती 2022

ZP Bharti Akola 2022 | जिल्हा परिषद भरती 2022 

Zp bharti Akola 2022

ZP Bharti 2022:-

     नमस्कार मित्रांनो आपण जर जिल्हा परिषद भरती मध्ये नोकरी करण्यास इच्छुक असाल तर जिल्हा परिषद अकोला या विभागामध्ये नोकर भरती निघालेली आहे तर सदर नोकर भरतीची जाहिरात तसेच रिक्त जागाची माहिती या पोस्टमध्ये आपल्याला सविस्तरपणे मिळेल. तेव्हा  पोस्ट पर्यंत नक्की वाचा.

जिल्हा परिषद शिक्षण विभागअकोला मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी जिल्हा परिषद च्या अधिकृत सांकेतिक स्तरावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदरची जाहिरात खालील दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा सविस्तर वाचा आणि ऑफलाइन अर्ज करा.

"अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लीक करा"

अधिकृत वेबसाईट : जाण्यासाठी इथे क्लीक करा.

         शिक्षण विभाग प्राथमिक शालेय पोषण आहार या योजनेअंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी भरती आहे सदरची भरती प्रक्रिया वरील जाहिरातीमध्ये दिलेली आहे तरी आपण वरील जाहिरात डाऊनलोड करून सविस्तर वाचावी आणि नंतरच सदरचा ऑफलाईन अर्ज आपल्याला जिल्हा परिषद अकोला शिक्षण विभाग या ठिकाणी द्यावयाचा आहे.

Jila parishad Bharti Akola 2022:-

     जिल्हा परिषद शालेय शिक्षण विभाग एकूण आठ जागे करता भरती आहे त्याकरता जे निकष आहेत ते खालील प्रमाणे आहेत तसेच वरील जाहिरात डाऊनलोड करून तुम्हाला सविस्तर बातमी वाचायला मिळेल थोडक्यात निकष पुढीलप्रमाणे.

👉शैक्षणिक पात्रता : किमान 12 वी पास व इतर
◾️MS-CIT किंवा संगणक शासन मान्य प्रमाणपत्र
एकूण जागा – 8
◾️नोकरी ठिकाण: अकोला जिल्हा.
अर्ज पद्धती – ऑफलाईन
◾️ ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता शिक्षणाधीकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद अकोला.
◾️अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक: 29 ऑगस्ट 2022
Salay वेतन – 20,000+

◾️ पदाचे नाव– डेटा एंट्री ऑपरेटर

शालेय शिक्षण विभाग भरती अकोला 2022 सदरची भरती ही डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी आहे आणि पगार हा वीस हजाराच्या वर आहे तरी इच्छुक उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकता आपल्याला अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे आणि ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता होईल दिल्याप्रमाणे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अकोला या ठिकाणी पाठवायचा आहे आणि शेवटची तारीख आहे 29 ऑगस्ट 2022 तरी लवकरात लवकर आपला अर्ज सादर करावा.

टीप:- आवेदन अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात डाऊनलोड करून सविस्तर वाचून घ्यावी आणि नंतरच आपला आवेदन अर्ज सादर करावा.

Post a Comment

0 Comments

close