दहावी-बारावी च्या बोर्ड परीक्षा बंद होणार !| Educationpolicy2020 || NEP 2020 | Vision of the National Education Policy 2020

Educationpolicy2020 || NEP 2020
दहावी-बारावी चे  बोर्ड परीक्षा बंद होणार ! दहावी -बारावीच्या परीक्षांचं महत्त्व कमी, शिक्षण व्यवस्थेत झाले हे 7 मोठे बदल:- " 
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं नामकरण आता शिक्षण मंत्रालय असं होणार"
दहावी चे  बोर्ड परीक्षा बंद होणार ! 10th & 12th Board Exam importance of board exams will diminish

#1 देशातील १० वी - १२ वी च्या  बोर्डाच्या परीक्षांचे महत्व  कमी होणार 
                      मित्रांनो आपण साध्या आणि सरळ भाषेत या ठिकाणी ह्या  नवीन शैक्षणिक धोरण  विषयी थोडक्यात आणि महत्वाची माहिती या ठिकाणी  पाहणार आहोत. चला सुरुवात करू या ...
  •   या नवीन शैक्षणिक धोरणात १० वी ची परीक्षा ही बोर्डाची राहील असा कोणत्याही प्रकारचा उल्लेख हा करण्यात आलेला नाही आहे. 
  • महणजे आता यापुढे १० वी चे बोर्ड परीक्षा हि रद्द होईल. 
  • आणि  त्याऐवजी 5+3+3+4 अश्या प्रकारे  शिक्षणाचे 04 टप्पे राहतील.
 पहिला  टप्प्या :- 
                  नवीन शैक्षणिक धोरणानुसार पहिल्या प्राथमिक टप्प्यात पूर्व-प्राथमिक व 1 ली ते 2 री वर्ग असतील.
(वर्ग नर्सरी ते इयत्ता  ०२ री पर्यत)

 दुसरा  टप्प्या :- 
                   पहिल्या टप्प्या नंतर दुसऱ्या टप्प्या मध्ये:- इयत्ता ०३ री ते ०५  वी पर्यंतचे शिक्षण हे ह्या ०२ र्या टप्प्यात असेल.
(वर्ग ०३ री ते इयत्ता  ०५ वी पर्यत)

 तिसरा  टप्प्या :
                         या ह्या ०३  र्या टप्प्यात असेल.
(वर्ग ०६ वी ते इयत्ता  ०८  वी पर्यत)

चौथा  टप्प्या :
           या नवीन शैक्षणिक धोरण नुसार चौथ्या टप्प्या मध्ये:-- उर्वरित ०४ वर्ष चे म्हणजे समोरील ०९ वी  ते १२ वी पर्यंतचे शिक्षण हे या चौथ्या टप्यात असेल.
(वर्ग ०९ वी ते इयत्ता  १२  वी पर्यत)
New education policy 2020
  • या नवीन शैक्षणिक धोरण नुसार बोर्डाचे  परीक्षेचे महत्त्व कमी होणार असून  वर्गाच्या परीक्षा सेमिस्टर नुसार एका वर्षामधून  दोन वेळा परीक्षा घेतल्या  जाणार आहेत.
  •  म्हणजे ह्या धोरणात  सेमिस्टर पॅटर्न पद्धती येणार आणि त्या नुसार  ही परीक्षा होणार आहेत.
  • त्याच प्रमाणे समोरील महाविद्यालयीन प्रवेशा करिता  "प्रवेश परीक्षा" महणजे (सीएटी)  घेण्वियात येईल.
  • नवीन शैक्षणिक धोरण नुसार ०३ ते 14 वर्ष वयोगटाचे विद्यार्थी हे " शिक्षण हक्क कायद्याच्या क्षेत्रात येणार आहेट.
  • नवीन शैक्षणिक धोरण पूर्वी म्हणजे आता पर्यत ०६ ते 14 हा वयोगट होता.

#3 व्होकेशनल (व्यवसाय विषयक)अभ्यासक्रमावर भर  देण्यात येईल:-

10 calss borad will be close, New Education system Act 2020, New education rules in 2020 in marathi,
  •  नवीन शैक्षणिक धोरण नुसार ०९ वी ते १२ वी मध्ये शिक्षणासाठी कोणतीही एक शाखा नसेल त्या मध्ये विद्यार्थ्यांना आपली आवडी  नुसार विविध विषय पसंद करण्याची किवा निवडण्याची  संधी मिळणार आहे. उदाहरणार्थ:- विज्ञान विषय शिकत असताना संगीत, बेकरी असे विषय अभ्यासासाठी निवडता येतील.
  • विज्ञान, वाणिज्य, कला (Science, Commerce, Art) या विषया सोबतच विद्यार्थी संगीत, स्पोर्ट्स, लोककला (Music, sports, folk art) हे त्याच्या अभ्यासक्रमाचे  विषय म्हणून विद्यार्थ्यांना त्याच्या आवडी- निवडी नुसार त्यांना निवडता येणार आहेत.
  • इयत्ता  ०६  वी पासून व्होकेशनल ( व्यावसायिक) अभ्यासक्रम हा विद्यार्थांना  शिकता येणार आहे. यामध्ये कारपेंटर, लाँड्री, क्राफ्ट (Carpenter, Laundry, Craft) ह्या  विषया करिता  विद्यार्थ्यांना Internship (अंतर्वासिताकरता येणार आहे.

#4 शालेय रिपोर्ट (निकाल पत्र) कार्ड बदलणार:-

New right to education system 2020

  • ०१ ली ते १२ वी पर्यत विद्यार्थ्यांच्या रिपोर्टकार्ड (मार्कशीट)  म्हणजेच निकाल पत्रावर गुण, ग्रेड तसेच त्याच्या  शिक्षकांचा रिमार्क  शेरा आपण पाहत होतो. परंतु यापुढे 
  • आता या निकाल पत्रावर विद्यार्थी यांच्या वर्गमित्र त्याचे  शिक्षक यांचा तर रिमार्क  शेरा असणार आहे. ह्या शिवाय विद्यार्थी हा  काय शिकला याचाही उल्लेख करायचा आहे.
  • १२ वी मध्ये विद्यार्थी जेव्हा  शाळे सोडून आता समोर शिक्षण करिता बाहेर पडेल तेव्हा  त्याला मागील   आता पर्यत शिकलेल्या १२  वर्षांचे रिपोर्ट कार्ड (निकाल पत्र) हे त्यांना  देण्यात येणार आहेत.
#5 उच्च शिक्षणामध्ये मोठे बदल:-

  • महाविद्यालयीन शिक्षणा मध्ये  कला, वाणिज्य आणि विज्ञान ( Arts, Commerce and Science) अशा ०३ शाखा प्रवेश ह्या नवीन शैक्षणिक धोरण नुसार  प्रक्रियेत आहेत. 
  • परंतु नवीन शैक्षणिक धोरण नुसार कला आणि विज्ञान या शाखां  मधील  काही विषय निवडून विद्यार्थ्यांनी पदवीचे शिक्षण सुधा या प्रक्रियेत  घेता येणार आहे.त्या मध्ये मानवी शिक्षण, विज्ञान, कला, स्पोर्ट्स, वोकेशनल कोर्स (Human learning, science, arts, sports, vocational courses)असे पर्याय ह्या नवीन शैक्षणिक धोरण नुसारअसतील.
  • ज्या विद्यार्थ्यांना विविध विषयांमध्ये आवड-रस आहे  त्यांच्यासाठी हा एक विशिष्ट ह्या   पर्याय धोरण नुसार देण्यात आला आहे.
  • ज्या विद्यार्थांना त्याच्या पदवीनंतर नोकरी करण्याची इच्छा असेल त्यांच्या साठी या नवीन धोरण नुसार ०३ वर्षाची पदवी अभ्यासक्रम निवडता येईल.
  • तसेच ज्या  विद्यार्थांना संशोधनासाठी उच्च शिक्षण  करण्याची इच्छा असेल त्यांच्या साठी या नवीन धोरण नुसार ०४  वर्षाची पदवी अभ्यासक्रम निवडता येईल.
10 calss borad will be close, New Education system Act 2020, New education rules in 2020 in marathi,

#6 संपूर्ण देशात उच्च शिक्षण नियामक:-

  • पाली, पर्शियन आणि प्राकृतसाठी भाषे करिता  विशेष सोय करण्यात आली आहे -  त्या साठी  स्वतंत्र संस्था उभारणात येणार आहे.
  • आणि (M.Phil) एमफीलची डिग्री न घेता आता पीएचडी (P.H.D) करता येणार.
  • त्याच प्रमाणे  ई-कोर्सेस हे कमीत-कमी ०८ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

#7 नवा शिक्षण आयोग निर्मिती :-


10 calss borad will be close, New Education system Act 2020, New education rules in 2020 in marathi,
  •  देशाचे  पंतप्रधान यांच्अया ध्यक्षतेखाली "राष्ट्रीय शिक्षण आयोगाची" स्थापना करण्यात येणार आहे . 
  • तसेच  या आयोगाअंतर्गत देशातील शिक्षण विषयक धोरण ठरवले जाणार आहे .
  • त्याच  प्रमाणे  "मनुष्यबळ विकास मंत्रालय" हे बदलून आता  "केंद्रीय शिक्षण मंत्रालय" असे  म्हणून काम करण्यात येणार आहे.
  • "केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय" च्या नावात  बदल केला आहे. आणि  हे नाव बदलून त्या  नावाचे "शिक्षण मंत्रालय" असे नामकरण करण्यात आले आहे.

आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मसुदा २०१९ पाहू शकता खाली दिलेला आहे.
        तर अश्या प्रकारे ३५ वर्षा नंतर बदलेल्या  नवीन शैक्षणिक धोरणाला केंद्र सरकारनं कॅबिनेटमध्ये मंजूरी दिलेली. आणि या नवीनतम धोरानाने मोठा बदल देशाच्या शिक्षण पद्धतीत होणार आहे.

10th नंतर काय करावे ? 10 वी नंतर काय करावे ? दहावी नंतर कोर्स कोणते ? ह्या सर्व प्रश्नाचे उत्तरे पहायची आहेत तर येथे क्लिक करा . 

10TH वी नंतर पुढे काय कराव बर ? TYPES OF COURSES AFTER 10TH ||

New Education Policy 2020 Short Notes: School & higher education has major changes in 2020.

   Dear all friends New Education Policy was publish  on Wednesday,  29 July 2020. the Union cabinet has been approved the new education policy of our  country’s education system. Union Ministers for Information and Broadcasting (I&B) shri Prakash Javadekar & Our Human Resource Development (HRD) and Ramesh Pokhriyal Nishank, has offficialy announced on 29 july 2020. Indian Prime Minister Narendra Modi had reviewed this new education policy on 01 may 2020. this bi and important revolution in Indian education system.

By NEP 2020 Importance of current board exam to be reduced & this board exam can be conducted twice a year ( Semister wise)


by New NEP 2020 education policy major change is that it will reduce the importance & stress of board exam of all students, board exam will be conducted in two parts in the year there  Objective & descriptive pattern will apply. 

Post a Comment

0 Comments

close