Maharashtra HSC Result 2021 Date Maha Board 12th Result mahresult.nic.in || HSC Result 2021: बारावीचा निकाल कधी? जाणून घ्या अपडेट
Maharashtra HSC Result 2021:-
Maharashtra HSC Result Date 2021 is expected between 23th july to 27th july 2021. 12th class result will going to be released in this week maharashtra ssc board exam result had been declated on 16th july. Number students and parents are waiting for HSC result 2021. Maharashtra government is trying realies HSC result between 23th july to 27th july 2021. Although this news is not confirmed still we can hope that Pune Board HSC Standard Result 2021 may be aannounced in this week. students must have their roll number & Mother name or other specific details to check the Maharashtra Board result 12th class. Marksheet Download option is available Online.Maharashtra government said due to Covid-19 deases the results have been delayed as the state just has faced a second wave of Corona.
HSC Result 2021: महाराष्ट्र बोर्डाने १० वी चा निकाल जाहीर केला आहे आता बारावीच्या विद्यार्थ्यां हे त्यांच्या कालाची प्रतिक्षा करीत आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डा मार्फत होणाऱ्या १२ वीच्या निकालाची घोषणा महाराष्ट्र राज्य शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड येत्या काही दिवसात करु शकतात. मा.सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील १० वी आणि १२ वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत अवधी दिला आहे. या अनुशंगाने १६ जुलै २०२१ रोजी १० वी चा रिझल्ट जाहीर झाला आहे. त्याच प्रमाणे आता १२ वी चा निकाला ची घोषणा सुद्धा लवकरच होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
१२ वी चा निकालाची वाट पाहणारे विद्यार्थी अधिकृत वेबसाइट mahahsscboard.maharashtra.gov.in और mahresult.nic.in वर जाऊन लेटेस्ट अपडेट पाहू शकतात. किवा पुढे लिंक वर क्लिक करून अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता.
- mahresult.nic.in
- results.gov.in
- www.hscresult.mkcl.org
- www.maharashraeducation.com


No comments:
Post a Comment
Thanks For Comment