सातवा वेतन आयोग (7th pay commission ) थकबाकीचा तिसरा हप्ता अदा करणेसंदर्भात , आत्ताचा महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेले आहे !
सातवा वेतन आयोग थकबाकीचा तिसरा हप्ता हा जुन महिन्याच्या वेतनासह देयकासोबत अदा करणेबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडुन एक परिपत्रक दिनांक दि.09 मे 2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे .
A circular has been issued by the finance department of the state government on 09 May 2022 regarding the payment of the third installment of the 7th pay commission arrears along with the salary for the month of June.
सदरच्या परिपत्रकानुसार DCPS /NPS खाते नसलेल्या शिक्षक /शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग थकबाकीचा तिसरा हप्त्याची रक्कम रोखीने त्याचबरोबर विनाकारण विलंब लावणाऱ्या अधिकारी /कर्मचाऱ्यांवर लोकसेवा हमी कायादा अंतर्गत कार्यवाही करणेबाबात ,शिक्षण आयुक्तालयाचा महत्वपुर्ण शासन परिपत्रक दि.13 जुन 2022 रोजी निर्गमित करण्यात आला आहे . या परिपत्रकाला श्री.शेख अब्दुल रहीम ,राज्य प्रवक्ता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन यांच्या पत्राचा संदर्भ देण्यात आलेला आहे .थकबाकीची रक्कम कर्मचाऱ्यांना विहीत कालावधीत मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने पुढाकार घेतला आहे .
👇👇👇
जुन महीन्याच्या वेतन | पेन्शनसोबत थकबाकीची रक्कम व्याजासह मिळणार , शासन निर्णय निर्गमित ! वाचा सविस्तरपणे...
राज्य शासन सेवेतील शासकीय , जिल्हा परिषदा ,निवृत्तीवेतनधारक व इतर पात्र कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोगाची थकबाकी व्याजासह देणेबाबतचा वित्त विभागाचा महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झाला आहे .या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम व्याजासह अदा करण्यात येणार आहे .
- महाराष्ट्र राज्य कर्मचारी महागाई भत्ता 34% वाढ प्रस्तावावर शिक्कामोर्तब! वाचा सविस्तर बातमी
राज्यातील सर्व पात्र कर्मचाऱ्यांना 01 जुलै 2021 रोजी देय असणारा सातवा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता हा जुन महिन्याच्या वेतन / पेन्शन सोबत अदा करण्यात येणार आहे .ज्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना लागु आहे .अशाच कर्मचाऱ्यांना थकबाकीवर व्याज अनुज्ञेय असणार आहे .थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याच्या रकमेवर दि.01.07.2021 पासुन व्याज अनुज्ञेय असणार आहे .सदर व्याज व तिसऱ्या हप्त्याची रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करण्यात येणार असुन दि.30.06.2023 पर्यंत सदरची रक्कम काढता येणार नाही .
सदर थकबाकीवर भविष्य निर्वाह निधी रक्कमेवर देण्यात येणारे व्याजदरानुसार व्याज अनुज्ञेय करण्यात येईल .सन 2022-23 मधील भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर हे 8.1 टक्के आहे .या दरानुसार व्याज अनुज्ञेय करण्यात येईल .
7th pay commission third installments updated :-
An important government decision has been issued by the finance department to pay the arrears of 7th pay commission with interest to government, Zilla Parishad, pensioners and other eligible employees in the state government service.
The third installment of the 7th pay commission payable to all eligible employees in the state on 01 July 2021 will be paid along with the salary / pension for the month of June.
0 Comments
Thanks For Comment