Staff Selection Commition bharti 2022:-
मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे 4300 जागांसाठी विविध जागे करता भरती घेण्यात येत आहे. SSC Bharti 2022 कर्मचारी निवड आयोग यांनी अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केल्या जाहिरातीनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार दिनांक 30 ऑगस्ट 2022 पूर्वी अर्ज करू शकतात.
👉👉"SSC BHARTI 2022 अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी तसेच डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा" 👈👈👈
Staff Selection Commition कर्मचारी निवड आयोग मार्फत 4300 जागांकरिता उपनिरीक्षक पदाची भरती घेण्यात येत आहे तेव्हा पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदाचे नाव:- उपनिरीक्षक
एकूण पदसंख्या:- 4300
अंतिम तारीख :- 30 ऑगस्ट 2022
शैक्षणिक पात्रता:- पदानुसार शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहावे.
👉👉"अधिकृत जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा" 👈👈👈
वयोमर्यादा:- 20 ते 25 वर्ष
परीक्षा शुल्क:- sc,st,PWD, महिला यांच्यासाठी शुल्क नाही इतरांसाठी 100 रुपये/-
No comments:
Post a Comment
Thanks For Comment