शेवटी या राज्य कर्मचाऱ्यांना लाभ मंजूर शासन निर्णय निर्गमित दिनांक 12 ऑक्टोंबर 2022
Maharashtra Forest Department GR 2022
नमस्कार! "माझीसरकारीनोकरी" या आपल्या सांकेतिक स्थळावर आपले स्वागत आहे. राज्य शासन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन शासन निर्णय निमित्त करतो तो सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचे कार्य या संकेतस्थळा मार्फत आम्ही करत असतो.
आज दिनांक 12 ऑक्टोंबर 2022 रोजी महसूल व वन विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित (लेटेस्ट Forest Department GR 2022) करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य सेवेतील वनविभाग येथे कार्यरत असलेले अधिकारी तसेच कर्मचारी यांना जर वन्यप्राणी हल्ला, वन तस्कर हल्ला, वन शिकारी यांच्या हल्ल्यामध्ये तसेच वन्य प्राण्यांना बचाव करताना मृत्यू झाल्यास किंवा त्यामध्ये त्यांना कायमचे अपंगत्व आल्यास त्यांचे वारसदारास 25,00,000/- पर्यन्त लाभ देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने महसूल व वन विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज निर्मित केला आहे तो पुढील प्रमाणे आहे.
👉👉👉शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈👈👈
महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक-12 ऑक्टोबर 2022 नुसार वनविभागामध्ये अधिकाऱ्यांनी कर्मचारी यांच्यावर वन्यप्राणी हल्ला केल्यास, किंवा वन्य तस्कर किंवा शिकारी यांनी हल्ला केल्यास, किंवा वनव्यामध्ये मृत्यू पावल्यास किंवा कायमच्या अपंगत्वास आल्यास सदरच्या कर्मचाऱ्यांना शासनामार्फत पुढील प्रमाणे निधी मंजूर करण्यात येत आहे.
- वर्ग अ श्रेणीमधील अधिकारी यांचा मृत्यू झाल्यास पंचवीस लाख रुपये तर अपंगत्व आल्यास तीन लाख साठ हजार रुपये अनुदान देण्यास मंजुरी या शासन निर्णयावर पद देण्यात येते
- तसेच वर्ग ब श्रेणीमधील अधिकारी यांचा मृत्यू झाल्यास पंचवीस लाख रुपये आणि कायमचे अपंगत्व आल्यास तीन लाख रुपये मंजूर या शासन निर्णयानुसार मिळेल.
- वर्ग क आणि वर्ग ड श्रेणीमधील कर्मचारी यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसा 25 लाख रुपये आणि कायमचे अपंगत्व आल्यास तीन लाख रुपये सदर शासन निर्णय मार्फत मंजूर करण्यात आलेले आहे.

1 Comments
👌💐
ReplyDeleteThanks For Comment