या राज्यकर्मचाऱ्यांचे जिल्हाअंतर्गत /आंतरजिल्हाबदली संदर्भात महत्त्वपूर्ण शासनाचे परिपत्रक दिनांक 12 ऑक्टोंबर 2022

या राज्य कर्मचाऱ्यांचे जिल्हाअंतर्गत / आंतरजिल्हाबदली संदर्भात महत्त्वपूर्ण शासनाचे  परिपत्रक निर्गमित... दिनांक 12 ऑक्टोंबर 2022

जिल्हा अंतर्गत बदली 2022,#जिल्हा अंतर्गत बदली अपडेट,शिक्षक बदली,जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली,जिल्हा परिषद शिक्षक बदली 2022,जिल्हा परिषद शिक्षकांची बदली प्रक्रिया,#जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया,#जिल्हा अंतर्गत बदली,जिल्हा अंतर्गत बदली कधी होणार,जिल्हा अंतर्गत बदली अपडेट 2022,#आंतर जिल्हा बदली,जिल्हांतर्गत बदली,शिक्षक बदली 2022,आंतरजिल्हा बदली प्रक्रिया,संवर्ग १ बदली,संवर्ग २ बदली,शिक्षक ऑनलाईन बदली संवर्ग १,शिक्षक बदली प्रकिया,2022 शिक्षक बदली

State Employees Shasan Nirnay 2022:-

   सन 2022 बदली प्रक्रिया नुसार महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग मार्फत दिनांक 12 ऑक्टोंबर 2022 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तो पुढील प्रमाणे.

   जिल्हा परिषदेतील शिक्षक संवर्गाच्या सन 2022 मधील जिल्हाअंतर्गत बदली बाबत  सदरचा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे त्यानुसार जिल्हा परिषद शिक्षकाच्या जिल्हा अंतर्गत तसेच आंतर जिल्हा बदलीबाबत   संदर्भीय दिनांक 7 एप्रिल 2021 च्या दोन स्वतंत्र शासन निर्णय सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे.

  • सदर निर्मित शासन परिपत्रकात नमूद केल्यानुसार बदलीस पात्र असलेल्या शिक्षकांना विवरणपत्र एक बदलीस पात्र शिक्षकांनी परिपत्रकामध्ये नमूद निवड प्राधान्यक्रम करायचे आहे.

👉👉शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈👈
  • तसेच ज्या शिक्षकांनी कोणताही पर्याय न निवडल्यास संबंधित शिक्षक प्रशासकीय बदलीसाठी पात्र राहणार असल्याची तरतूद सुद्धा नमूद करण्यात आलेली आहे.
  • दिनांक सात ऑक्टोंबर 2022 रोजी जिल्हा परिषद शिक्षक बदली अभ्यास गटासमवेत ऑनलाईन कॉन्फरन्स द्वारे बैठकीत विवरण पत्र एक बदलीस पात्र शिक्षक यांच्याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेले आहेत.

👉👉शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈👈

  शिक्षक बदली संदर्भात महत्व निर्णय आहे की सदरची बदली ही प्रशासकीय कारणाने असल्याने संबंधित शिक्षकांना त्यांच्या प्राधान्य क्रमानुसार तसेच सेवा जेष्ठतेने बदली मिळेलच असे नमूद नाही आहे.

परंतु एखाद्या शिक्षकाने विवरणपत्र एक मध्ये नमूद केलेला तक्ता आ) या पर्यायानुसार निवड झाल्यास त्या शिक्षकांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार किंवा जेष्ठतेनुसार बदली मिळू शकते.

संबंधित शिक्षकांनी सदरचा शासन निर्णय जो दिनांक 12 ऑक्टोंबर 2022 रोजी प्रकाशित करण्यात आला तो खालील लिंक वरून डाऊनलोड करून घ्यावा आणि सविस्तरपणे वाचून समजून घ्यावा.

👉👉शासन परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈👈


शासकीय निर्णय - सरकार योजना/ Business Ideas करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

No comments:

Post a Comment

Thanks For Comment