सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगामुळे पगारात होणार चक्क दुप्पट वाढ!

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगामुळे पगारात होणार चक्क दुप्पट वाढ!

8th Pay commission update news
8th Pay commission update:- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग म्हणजेच आठवा वेतन आयोग लवकरच लागू होणार असून या संदर्भात सरकारी कर्मचारी यांच्याकरता मोठी बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे कर्मचाऱ्यांना सध्या सातव्या वेतन आयोगा प्रमाणे वेतन मिळत आहे (7th pay commission). महाराष्ट्र राज्य कर्मचारी यांना सध्या जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आलेल्या सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळत आहे.
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? तसेच आठवा वेतन आयोग मुळात लागू होणार की नाही? याबाबतची माहिती या पोस्टमध्ये तुम्हाला समजेल. केंद्र सरकारच्या पे कमिशन च्या शिफारसीनुसार, जर सातवा वेतन आयोग मध्ये डियरनेस अलाउन्स म्हणजेच महागाई भत्ता दर 50% च्या पेक्षा जास्त गेल्यास मूळ वेतनात बदल करणे हे आवश्यक असते. सध्या केंद्र सरकारच्या नियमानुसार 38 टक्के दराने महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांना मिळत आहे. तेव्हा पुढील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये जानेवारी व जुलै महिन्यांमधील महागाई भत्ता वाढ याचा विचार केल्यास एकूण महागाई भत्ता हा 50 टक्के दराचा आकडा हा गाठणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना मूळ वेतनात सुद्धा वाढ करणे हे आवश्यक आहे. असे केंद्र सरकारच्या पे कमिशनच्या शिफारस नुसार स्पष्ट करण्यात येत आहे.

State employees फिटमेंट फॅक्टर व किमान मूळ वेतन:

 केंद्र सरकारच्या महागाई भत्ता दर सध्या 38% प्रमाणे मिळत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2.57 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे देअरनेस अलाउन्स म्हणजेच महागाई भत्ता हा मिळत आहे. पुढील वर्षी म्हणजेच सन 2023 मध्ये या महागाई भत्त्याच्या दरामध्ये 3.68 पट वाढ होण्याची शक्यता आयोगामार्फत वर्तवली जात आहे.
फिटमेंट फॅक्टर (fitment factor for 7th pay commission) च्या अहवालानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकूण मूळ पगार हा 26 हजार होणार आहे. तेव्हा नवीन वेतन आयोगानुसार जर महागाई भत्ता दर हा 50 टक्के पेक्षा वर गेल्यास किमान मूळ वेतनात वाढ होणे आवश्यक असते. त्यामुळे जर महागाई भत्ता दर हा 50 टक्के पेक्षा वर गेल्यास महागाई भत्त्याच्या दरानुसार तो परत 0% टक्के होईल. परंतु घरभाडे भत्त्यामध्ये निश्चितच वाढ होणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू होण्यासाठी अजून ०१ वर्ष शिल्लक आहे त्यामुळे याबाबत विधेयकाला मंजुरीसाठी कर्मचाऱ्यांना अजून वाट पहावी लागणार आहे. केंद्र सरकारने नवीन आठवा आयोग लागू केल्यास राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा केंद्राप्रमाणेच नवा वेतन आयोग लागू होईल अशी बातमी समोर येत आहे. (Fitment factor for employee salary)

अशाच प्रकारच्या सरकारी निर्णय तसेच शासन योजना विषयक माहिती करता आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. आणि पोस्ट आवडली असल्यास नक्की शेअर करा.

शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Post a Comment

0 Comments

close